एक्स्प्लोर

C.I.Dचा दुसरा सीझन? 'त्या' टीझरने वेधलं लक्ष; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

C.I.D Season 2 : सीआयडीचा दुसरा लवकरच येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

C.I.D  Season 2 :  छोट्या पडद्यावर तब्बल 20 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी सीआयडी (C.I.D) ही मालिका आता पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे.  एसीपी प्रद्युम्न,  दया आणि अभिजीत ही टीमही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण आता पुन्हा ही टीम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं जातंय. कारण सोनी टिव्हीने नुकताच एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. 

या टीझरमध्ये एसीपी प्रद्युम्न हे दिसत आहेत. तसेच सीआयडीचं टायटल थीम या टीझरला जोडण्यात आलंय. त्यामुळे सीआयडी पुन्हा येणार असल्याच्या चर्चा सध्या आहेत. त्याचप्रमाणे याचा अधिकृत प्रोमो येत्या 26 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.  

सोनी मराठीवर मराठीत सुरु होणार सीआयडी

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सोनी मराठीवरही सीआयडीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला. तेव्हाच ही मालिका मराठीत सुरु होणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. इंस्पेक्टर दया, इंस्पेक्टर अभिजीत आणि एसीपी  प्रद्युम्न येत आहे गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी येत आहेत. सीआयडी आता मराठीत... असा प्रोमो वाहिनीकडून शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकांनी कमेंट्स त्यांची उत्सुकता व्यक्त केली आहे. तसेच सीआयडीच्या या टीमला प्रेक्षक आता मराठीत भेटण्यासाठीही सज्ज असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

कुछ तो गडबड हैं, दया तोड दो दरवाजा असे अनेक डॉयलॉग आता प्रेक्षकांना मराठी ऐकायला मिळणार आहेत. सीआयडी या क्राईम मालिकेचा पहिला भाग 21 जानेवारी 1998 रोजी प्रसारित झाला होता. जवळपास सलग 20 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर 2018 मध्ये 1 हजार 547 भाग प्रसारित झाल्यानंतर मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.                                                                

View this post on Instagram
 
A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

ही बातमी वाचा : 

Irina Rudakova : 'नमस्कार कोल्हापूरकर...', धनंजयच्या घरी इरिनाचं जंगी स्वागत; परदेसी गर्ल म्हणाली, 'भावा...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sangali Pattern :नाराजी कायम,  संभाव्य सांगली पॅटर्नचा फटका बसणार?Maharashtra 4th Alliance : महायुती, मविआ, तिसरी आघाडीला पर्याय म्हणून चौथ्या आघाडीची स्थापनाDalit Mahasangh Vastav 98:उत्तम जानकरांना उमेदवारी दिल्यास,दलित महासंघाचा आंदोलनाचा इशाराNaresh Manera Vidhan Sabha 2024 : ओवळा-माजिवडा मतदारसंघात सरनाईक विरुद्ध मणेरा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : डोकेदुखी काही संपेना! 'पाच जागा द्या, नाहीतर 25 जागांवर लढू', महाविकास आघाडीला थेट उद्या दुपारपर्यंत अल्टिमेटम
डोकेदुखी काही संपेना! 'पाच जागा द्या, नाहीतर 25 जागांवर लढू', महाविकास आघाडीला थेट उद्या दुपारपर्यंत अल्टिमेटम
Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी हत्याकांडांच थेट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया कनेक्शन; पोलिस तपासातून माहिती समोर
बाबा सिद्दीकी हत्याकांडांच थेट पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया कनेक्शन; पोलिस तपासातून माहिती समोर
Embed widget