एक्स्प्लोर

Irina Rudakova : 'नमस्कार कोल्हापूरकर...', धनंजयच्या घरी इरिनाचं जंगी स्वागत; परदेसी गर्ल म्हणाली, 'भावा...'

Irina Rudakova : इरिना रुडाकोव्हा ही कोल्हापुरात धनंजयच्या घरी पोहचली. त्यावेळी तिचं जंगी स्वागत करण्यात आलं.

Irina Rudakova :  बिग बॉसच्या घरात धनंजय (Dhananjay Powar) आणि परदेसी गर्ल इरिना रुडाकोव्हा (Irina Rudakova) यांच्यात एक खूप छान नातं तयार झाल्याचं पाहायला मिळालं. इतकच नव्हे तर धनंजय बिग बॉसच्या घरात अगदी पहिल्या दिवसांपासूनच इरिनाला कोल्हापुरी भाषा शिकवत होता. पण अगदी काहीच दिवसांत इरिना घरातून बाहेर पडली. त्यामुळे तिची बिग बॉसच्या घरात कोल्हापुरी शिकण्याची शाळा अर्धीच राहिली. पण आता बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर इरिनाची शाळा पुन्हा सुरु झालीये.             

इरिना नुकतीच धनंजयच्या घरी कोल्हापुरात गेली. त्यावेळी तिचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच यावेळी तिने आणि धनंजयने स्पेशल कोल्हापुरीत संवाद साधला. यावर अनेकांनी कमेंट्स करत इरिनाचं कोल्हापुरात स्वागत केलंय. त्याचप्रमाणे त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.

धनंजयने शेअर केला व्हिडीओ

धनंजयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धनंजयच्या पत्नीने आणि आईने औक्षण करुन इरिनाचं स्वागत केलं. तसेच धनंजयसोबत इरीने कोल्हापूरकरांनाही नमस्कार केला. नमस्कार कोल्हापूरकर असं म्हणत महालक्ष्मीच्या नावानेही चांगलभलं इरिनाने म्हटलं आहे. पुढे इरीने संपला की विषय, सुपला शॉट असे काही खास शब्दही म्हटलं आहे.                                                       

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

धनंजयच्या या व्हिडीओवर एकाने कमेंट करत म्हटलं की,मराठी संस्कृती... आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की,मला अभिमान वाटतो तुम्ही मराठी भाषा बोलता. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, जगात भारी आम्ही कोल्हापुरी... दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की,इरिना खूप छान मराठी संस्कृती जपते.                                                           

View this post on Instagram
 
A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

ही बातमी वाचा : 

'लग्न फार काळ टिकत नाही', ज्युनिअर बच्चनसोबत अफेअरच्या चर्चा; 'त्याच' अभिनेत्रीने केली होती अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नावर 'अशी' कमेंट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्याZero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?Special Report Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुतण्यांचा डिएनए काकांची डोकेदुखी, राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्टSpecial Report Maharashtra Crime : निवडणुका जाहीर होताच कोट्यावधींचं घबाड सापडलं, पैसे आले कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Kagal NCP Rada : कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे समर्थक भिडले; कॉलर पकडत हाणामारी
Embed widget