एक्स्प्लोर

'केस कापून जमिनीत पुरले', प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काळी जादू, क्षणात सगळं बदललं, सांगितला 'तो' किस्सा

TV Actress Jaswir Kaur: Jaswir Kaurने एका मुलाखतीत काळ्या जादूशी संबंधित धक्कादायक अनुभव शेअर केला.

Anupamaa actress Jaswir Kaur black magic: लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री जसवीर कौर आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिनं स्टार प्लसवरील हिट मालिका 'अनुपमा'मध्ये देविकाची भूमिका साकारली आहे.  तिनं आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. दरम्यान, पडद्यावरच्या यशाव्यतिरिक्त अभिनेत्रीनं काळ्या जादूबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. या कारणामुळे तिनं सिरिअलमध्ये काम करणं सोडून दिलं असल्याचं म्हटलं आहे.   एका मुलाखतीतून तिनं हा धक्कादायक खुलासा केला आहे.

एका खास मुलाखतीत, अभिनेत्रीनं या घटनेबाबत खुलासा केला. तिने दावा केला की, तिच्यावर काळी जादू करण्यात आली होती, ती म्हणाली, 'एक घटना घडली. माझे केस कापून जमिनीत गाडण्यात आले. मला माहित नव्हते, पडद्यामागे काहीतरी भयानक घडत होते. मी विचार करत होते, असं नेमकं का घडतंय?', असं अभिनेत्री म्हणाली. 

'दुसऱ्या दिवशी जेव्हा मी केस बांधले,  तेव्हा डोक्यावरील एका भागातून केस गायब होते. फक्त केसांची बट नाही तर, केसांचा गुच्छा कापला. काही केस लटकत होते. मी या विषयी कुणाला विचारले नाही.  माझा भाऊ कामावर गेला होता.  एका महिलेनं त्याला सांगितले की, माझ्या बहिणीचे केस एका विधीसाठी वापरले गेले आहेत.  मला याबाबत काहीच माहित नव्हते', असं अभिनेत्री म्हणाली. 

जसवीर कौरला सीआयडी सोडावे लागले

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jaswir Kaur (Jassi) (@jaswirkaur)

सीआयडी मालिकेबद्दल अभिनेत्री म्हणाली, 'जवळजवळ दोन वर्षे उलटून गेली होती.  दर शुक्रवारी, दर शनिवारी  आम्ही नॉनस्टॉप शूटिंग करत होतो. दररोज आम्ही सलग 31 दिवस शूटिंग करत होतो.  क्वचितच  मी म्हणायचे की, प्लीज मला एक दिवसाची सुट्टी द्या.  अचानक मला ऑफिसमधून सांगितले की, मला हा शो सोडावा लागेल', असा खुलासा अभिनेत्रीनं केला.  'कधी कधी टीम माझ्या शेड्यूलनुसार काम करत होती. दरम्यान, सेटवर देखील काही बदलाव होत असत.  हा काळ गोंधळात टाकणारा होता', असंही अभिनेत्रीनं सांगितलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

बिग बॉस फेम यूट्यूबरचा कार अपघात, ICUमध्ये उपचार होते सुरु; मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget