एक्स्प्लोर

बिग बॉस फेम यूट्यूबरचा कार अपघात, ICUमध्ये उपचार होते सुरु; मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर

Bigg Boss Fame Anurag Dobhal Health Update: अनुराग डोभालची अपघातानंतर प्रकृती कशी? मॅनेजरनं दिली मोठी अपडेट.

Anurag Dobhal health update: लोकप्रिय युट्यूबर आणि बिग बॉस फेम अनुराग डोभाल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. त्याचा अलिकडेच इन्स्टाग्राम लाईव्ह करत असताना अपघात झाला. त्यानं आपल्या व्हिडिओतून मानसिक त्रास होत असल्याचं स्पष्ट केलं. तसेच आपल्या कुटुंबावर गंभीर आरोपही केले. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान, त्याला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले आहे. अलिकडेच अनुरागचा मॅनेजर रोहित पांडेने हेल्थ अपडेट दिली आहे. अनुरागची प्रकृती गंभीर असल्याचं त्यानं सांगितलं. तसेच चाहत्यांना अनुरागसाठी प्रार्थना करा, असे  आवाहन केले आहे. 

गेल्या रविवारी, अनुराग डोभालने  चालत्या कारमधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानं इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत टोकाचे पाऊल उचलले, असं बोललं जात आहे. अपघात घडल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.   गेल्या सात दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.  दरम्यान, शनिवारी सकाळी अनुरागच्या मॅनेजरने त्याच्या आरोग्यविषयक माहिती दिली आहे. अनुरागच्या मॅनेजरने एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

अनुरागने पोस्टमध्ये लिहिलं की, 'आज सकाळपर्यंत अनुरागची प्रकृती स्थिर होती.   दरम्यान, आता त्याची प्रकृती बिघडत चालली आहे. अपघातात त्याच्या फुफ्फुसांचे प्रचंड नुकसान झाल.  ज्यामुळे गंभीर इन्फेक्शन झाले होते. त्याला सीव्हिअर निमोनिया डायग्नोजचे निदान झाले आहे.  सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार घेत आहे. मी सर्वांना अनुरागसाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो',  असं अनुरागच्या मॅनेजरनं म्हटलं आहे.

गुरुवारी अनुरागला आयसीयूमधून डिस्चार्च  देण्यात आला आहे.  रोहितने त्याच्यासोबतचा  बेडवर झोपलेला फोटो  शेअर केला आहे.  त्यानं फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'अनुराग सध्या आयसीयूमधून बाहेर आहेत. आम्ही त्यांच्यासोबत 24/7 आहोत. अनुरागसाठी प्रार्थना करा', असं म्हणत त्यानं चाहत्यांना आवाहन केलं आहे. सध्या मॅनेजरची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

अनुरागला स्वत:चे जीवन का संपवायचे होते?

अनुरागने त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचे कुटुंब  अनुरागच्या आतंरजातीय विवाहाच्या विरोधात होते. लग्नानंतर त्याला मानसिक छळ सहन करावा लागला. त्यानं यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला, तसेच हा आपला शेवटचा व्हिडिओ असल्याचं म्हटलं.  त्यानं व्हिडिओत म्हटलं  की,  जर त्याला काही झालं तर, त्याचे पालक आणि भाऊ जबाबदार असतील.

महत्त्वाच्या बातम्या

Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget