एक्स्प्लोर

Bigg Boss OTT 3 : मी घराबाहेर गेले होते तेव्हा माझ्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं', अरमान मलिकच्या कृतिकासोबत लग्नाबद्दल पायलचा धक्कादायक खुलासा

Payal Malik On Armaan Malik : पायल अरमानची पहिली पत्नी असताना त्याने कृतिकासोबत लग्न कधी आणि कसं केलं, याबद्दल तिच्या मनातील खदखद सांगताना ती भावूक झाली. यादरम्यान ती कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडू लागली.

मुंबई : 'बिग बॉस ओटीटी 3' (Bigg Boss OTT 3) सुरू होताच लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. वादग्रस्त रिॲलिटी शोमध्ये पहिल्याच आठवड्यापासून खूप ड्रामा सुरू झालेला पाहायला मिळत आहे. स्पर्धकांमध्ये जोरदार वादविवाद होत आहेत. याशिवाय स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्यातील खुलासे समोर येत असल्यामुळे हा रिॲलिटी शो लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. यातील एक वादग्रस्त स्पर्धक म्हणून यूट्यूबर अरमान मलिककडे (Armaan Malik Youtuber) पाहिलं जात आहे. दोन बायकांसोबत बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री केलेला अरमान मलिक सध्या सोशल मिडिया ट्रेंडमध्ये आहे.

यूट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी पायल आणि कृतिका शोमध्ये आल्यापासून लोक त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत. त्याने बिग बॉसच्या घरात एकामागे एक केलेल्या खुलाशांनी प्रेक्षकांनाही धक्का बसला आहे. यामुळे हे तिघे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दोन बायकांसह बिग बॉसच्या घरात झालेली अरमान मलिकची एन्ट्री प्रेक्षकांच्या मात्र पचनी पडलेली नाही.

पायलचा कृतिका मलिकबाबत मोठा खुलासा

अलीकडेच युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी पायलने तिच्या नवऱ्याची दुसरी बायको कृतिका मलिक हिच्याशी तिच्या पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसली. पायल अरमानची पत्नी असताना त्याने कृतिकासोबत लग्न कधी आणि कसं केलं, याबद्दल तिच्या मनातील खदखद सांगताना ती भावूक झाली. यादरम्यान ती कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडू लागली.

पायल आणि अरमानने अचानक लग्न केलं

'बिग बॉस ओटीटी 3' च्या निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये पायल मलिक तिचा पती अरमान आणि कृतिका यांच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. त्या दिवसाची आठवण करून देताना पायल म्हणते की, मी घराबाहेर गेलो होते. कृतिका आणि अरमान एकत्र कुठेतरी बाहेर गेले होते आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

फोनवर सांगितलं, चांगली बातमी आहे

पायल मलिकने पुढे सांगितलं की, अरमान मलिक आणि कृतिका लग्नानंतर परतले होते. नंतर मला एक फोन आला. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की, काहीतरी सरप्राईज आहे, चांगली बातमी आहे. त्यानंतर मला लवकरच समजलं की, अरमान आणि कृतिकाचं लग्न झालं आहे.

पाहा व्हिडीओ : नेमकं काय म्हणाली पायल मलिक?

View this post on Instagram
 
A post shared by JioCinema (@officialjiocinema)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss OTT 3 : दोन बायका असणाऱ्या यूट्यूबरने सिद्धार्थ शुक्लासोबत केली स्वत:ची तुलना; अरमान मलिक म्हणाला, 'आम्ही दोघं एकसारखे'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
Embed widget