एक्स्प्लोर

Bigg Boss OTT 3 : दोन बायका असणाऱ्या यूट्यूबरने सिद्धार्थ शुक्लासोबत केली स्वत:ची तुलना; अरमान मलिक म्हणाला, 'आम्ही दोघं एकसारखे'

Youtuber Armaan Malik Gets Trolled by Netizens : बिग बॉस ओटीटीमध्ये दोन बायकांसह सामील झालेला स्पर्धक यूट्यूबर अरमान मलिकने स्वत:ची तुलना सिद्धार्थ शुक्लासोबत केली आहे.

मुंबई : वादग्रस्त रिॲलिटी शो बिग बॉस ओटीटी सीझन 3 (Bigg Boss OTT 3) सुरु झाला आहे. पहिल्याच आठवड्यात हा कार्यक्रमात वाद सुरु झाले आहे. यंदाच्या सीझनमधील स्पर्धक यूट्यूबर अरमान मलिक (Youtuber Armaan Malik) खूप चर्चेत आहे. अरमान मलिक (Armaan Malik Youtuber) त्याच्या दोन बायकांसोबत (Two Wives) बिग बॉस ओटीटी शोमध्ये दाखल झाला आहे. याचं कारणामुळे त्याने सर्वांचं लक्ष वेधलं असून तो सध्याचा सर्वात ट्रेंडिग स्पर्धक ठरत आहे. अरमान मलिकच्या (Armaan Malik Youtuber) दोन्ही बायकांसोबतच्या लव्ह स्टोरीवरुन (Love Story) नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत असताना, आता अरमान मलिकन दिवंगत सिद्धार्थ शुल्का (Siddharth Shukla) याच्याबद्दल केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

सिद्धार्थ शुक्लाबाबत यूट्यूबर अरमान मलिकचं मोठं वक्तव्य

बिग बॉसच्या इतिहासात सिद्धार्थ शुक्ला सर्वात लोकप्रिय स्पर्धक होता. बिग बॉस ओटीटीमधील स्पर्धक दोन बायकांसोबत आलेला स्पर्धक अरमान मलिकने स्वत:ची तुलना सिद्धार्थ शुक्लासोबत केली. यूट्यूबर अरमान मलिकने म्हटलं आहे की, तो सिद्धार्थ शुक्ला सारखाच आहे. असं म्हणत अरमान मलिकने स्वत:ची तुलना बिग बॉसमधील अत्यंत लोकप्रिय स्पर्धक सिद्धार्थ शुक्लासोबत केली आहे.

अरमान मलिकवर नेटकरी संतापले

सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसच्या घरातील सर्वात लोकप्रिय स्पर्धक ठरला होता. सिद्धार्थच्या फॅन फॉलोईंगची तुलना कुणाशीही करता येणार नाही. सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस सीझन 13 चा विजेता ठरला होता. 2021 मध्ये सिद्धार्थ शुक्लाचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. पण, आजही सिद्धार्थ शुक्लाचे चाहते त्याला विसरु शकलेले नाहीत. असं असताना आता अरमान मलिकने स्वत:ची सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करणे, सिद्धार्थच्या चाहत्यांना मात्र आवडलेलं नाही. यामुळेच अरमान मलिकवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दोन बायका असणाऱ्या यूट्यूबरने सिद्धार्थ शुक्लासोबत केली स्वत:ची तुलना

यूट्यूबर अरमान मलिकने सिद्धार्थ शुक्लाबद्दल केलेलं वक्तव्य त्याच्या चाहत्यांना नक्कीच आवडलेलं नाही. अरमान मलिक सध्या बिग बॉस ओटीटीच्या घरात आहे. मात्र, बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अरमानने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, त्याचं व्यक्तिमत्व सिद्धार्थ शुक्लाप्रमाणे आहे. ते दोघे एकसारखे आहेत. 
 
महत्त्वाच्या इतर बातम्या :

गलिच्छ! या निर्लज्जपणाला तुम्ही करमणूक समजताय? दोन बायकांसोबत बिग बॉसमध्ये एन्ट्री करणाऱ्या यूट्यूबरवर देबोलिना भडकली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

व्हिडीओ

Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?
Prakash Ambedkar on Election 2026 :सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, दोघांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची संभाव्य नाव समोर येताच भाजपमध्ये नाराजीचा स्फोट; भाजप सरचिटणीसांचा थेट उद्या सकाळी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
मोठी बातमी : आमदार, खासदारांच्या पोरांना महापालिकांचं तिकीट नाही, भाजपचा सर्वात मोठा निर्णय
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
पुण्यात मोठा ट्विस्ट; शिंदेंची शिवसेनेच्या भाजपला सोडचिठ्ठी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती?
Embed widget