एक्स्प्लोर

Bigg Boss OTT 3 : अरमान मलिकसोबत लग्नानंतर कृतिकाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, युट्यूबरच्या दुसऱ्या पत्नीचा खुलासा

Bigg Boss OTT 3 : बिग बॉस OTT 3 मध्ये अलीकडेच कृतिका मलिकवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. यावर तिने अरमानसोबत लग्न केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला आहे.

मुंबई : बिग बॉस ओटीटी 3 (Bigg Boss OTT 3) चांगलाच चर्चेत राहिला आहे. या शोमधील स्पर्धक अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही बायकांसह शोमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर खूप चर्चा झाली. या त्यांना नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. अरमानची पहिली पत्नी पायल आधीच घराबाहेर केली आहे. त्यानंतर नुकतच अरमान मलिक आणि लवकेश यांना बिग बॉस ओटीटीच्या घरातून बाहेर पडले. याआधी बिग बॉस ओटीटीच्या घरात मीडियाची एन्ट्री झाली होती. पत्रकारांनी अरमान मलिकसह स्पर्धकांना धारेवर धरत सणसणीत प्रश्न विचारले होते.

अरमानसोबत लग्नानंतर कृतिकाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

अरमान आणि कृतिका घराबाहेर पडण्याआधी त्यांना पत्रकारांच्या तोफेला सामोरं जावं लागलं. बिग बॉस ओटीटीच्या घरात मीडियाने अरमान मलिक आणि कृतिकावर तिखट प्रश्न विचारले होते. मीडियाशी बोलताना कृतिकाने अनेक मुद्द्यांवर खुलासा केला होता. कृतिकानं यावेळी सांगितलं होतं की, अरमान मलिकसोबत लग्न केल्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. 

पायलला डायन आणि धोखेबाज टॅग

मीडियाने बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रवेश केला तेव्हा कृतिकावर गंभीर आरोप केले. मीडियाने कृतिका पायल मलिकच्या असहायतेचा फायदा घेत तिचं घर मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. मात्र, या पद्धतीने गंभीर आरोप झाल्यानंतर पायल मलिक पूर्णपणे खचली होती.

View this post on Instagram
 
A post shared by JioCinema (@officialjiocinema)

युट्यूबरच्या दुसऱ्या पत्नीचा खुलासा

यादरम्यान, पायने खुलासा केला की तिने एकदा आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला होता. मीडियाने कृतिकाला म्हटलं की, डायनही सात घरं सोडून हल्ला करतो आणि तू तुझ्या बहिणीसारख्या मैत्रिणीच्या पाठीत वार केलास. जर तू अरमानची पहिली बायको असतीस आणि पायलने तुझ्या नवऱ्याशी दुसरं लग्न केलं असतं तर तुला ते सहन करता आलं असतं का? असा प्रश्न विचारला.

"हे नातं पायलमुळे टिकलं आहे"

या प्रश्नाला उत्तर देताना कृतिकाने खुलासा केला की, अरमानसोबत लग्न केल्यानंतर तिने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कृतिकाने यावेळी सांगितलं की, "मी एक वेळ अशी होती, जेव्हा मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आम्ही तिघे वेगळेही झाले होतो. मी अरमानपासून दूर झाले होते आणि पायलही आमच्या आयुष्यातून निघून गेली होती. पण, अरमानपासून दूर गेल्यावर मला जाणवलं की, मी त्याच्याशिवाय जगू शकतं नाही. दरम्यान, यानंतर आम्ही पायलमुळे एकत्र आलो. हे नातं पायलमुळे इथंपर्यंत पोहोचलो आहे."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nikki Tamboli : "तंगड्या वर करुन कॅमेऱ्यासमोर झोपते", निक्कीकडून वर्षा उसगांवकरांचा अपमान; रितेश काय भूमिका घेणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Eknath Shinde BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील एकनाथ शिंदेच्या पराभवाची 8 मोठी कारणं; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election Result 2026: BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
BMC च्या सत्तास्थापनेपर्यंत शिवसेनेचं 'हॉटेल पॉलिटीक्स'; निकाल लागताच नेमकं काय घडलं?
Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
मुंबईत भाजप नंबर 1, ठाकरे गट दुसऱ्या क्रमांकावर; अजितदादांपेक्षा राज ठाकरेंचा जास्त स्ट्राईक रेट, महाराष्ट्रात कोण टॉपवर?
Embed widget