एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : सलमान खानच्या बिग बॉस 18 मध्ये गाढवाचीही एन्ट्री, सदस्यांसोबत घरातच राहणार, एका स्पर्धकासोबत आहे खास कनेक्शन

Donkey in Bigg Boss House : सलमान खानच्या बिग बॉस 18 च्या घरात गाढवाचीही एन्ट्री होणार आहे. हा गाढव इतर सदस्यांसोबत घरात राहणार आहे.

Bigg Boss 18 Grand Premier : बिग बॉसचा 18 वा नवा सीझन आजपासून सुरु होणार आहे. सलमान खानचा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर झाले आहेत .बिग बॉस 18 चा ग्रँड प्रीमियर 6 ऑक्टोबर होणार आहे. बिग बॉस 18 चा प्रीमियर जसजसा जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. 'भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य' ही यंदाच्या बिग बॉसची थीम आहे. बिग बॉसच्या घरात यंदा कोण स्पर्धक असतील हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यंदाच्या काही स्पर्धकांची नावं समोर आली आहेत.

सलमान खानच्या बिग बॉस 18 मध्ये गाढवाचीही एन्ट्री

यंदा बिग बॉसच्या घरात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) हेही एन्ट्री घेणार आहेत. एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यात प्रसिद्ध झालेले आणि कामगारांची स्वतंत्र संघटना सुरू करुन कामगार नेता बनलेले गुणरत्न सदावर्तेंची आता बिग बॉस हिंदीमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे त्यांची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बिग बॉसच्या घरात फक्त गुणरत्न सदावर्तेचं नाही तर, त्याचं गाढवही येणार आहे. गुणरत्न सदावर्ते यांचं पाळीव गाढव मॅक्स ही बिग बॉसच्या घरात जाणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सदस्यांसोबत बिग बॉसच्या घरातच राहणार गाढव

कलर्सने बिग बॉस 18 चा नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये एक बिग बॉस 18 च्या ग्रँड प्रीमियरच्या स्टेजवर एक गाढव दिसत आहे. हे गाढव वकील गुणरत्न सदावर्ते यांचं पाळीव गाढव मॅक्स आहे, जे बिग बॉसच्या घरात त्यांच्यासोबत जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गुणरत्ने सदावर्तेंचं गाढव मॅक्स इतर सदस्यांसोबत बिग बॉसच्या घरात राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत, एवढं मात्र नक्की.

एका स्पर्धकासोबत आहे खास कनेक्शन

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या व्होटिंग ट्रेंड्समध्ये सूरज चव्हाण आघाडीवर, निक्की आणि अभिजीतही शर्यतीत; ट्रॉफीवर कोण नाव कोरणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12  डिसेंबर 2024 : ABP MajhaAtul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anganwadi Yatra Sindhudurg : आंगणेवाडीच्या भराडी देवीने कौल दिला, जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या जत्रेची तारीख ठरली; फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जत्रेला सुरुवात
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
40 गुन्हे, जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Embed widget