एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : "फिनालेमध्ये पोहोचली तरी ट्रॉफी...", अभिनेत्रीचा निक्कीवर जोरदार निशाणा; 'या' आवडत्या सदस्याने ट्रॉफी जिंकण्याची इच्छा

Bigg Boss Marathi 5 : निक्कीला फिनालेचं तिकीट मिळाल्याने अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी तिला टोला लगावला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा शेवटचा आठवडा सुरु आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये यंदाच्या सीझनचा विजेता मिळणार आहे. सध्या फिनाले वीक सुरु असून बिग बॉसच्या सर्वसामान्य प्रेक्षकांसह सेलिब्रिटीची आपल्या आवडत्या सदस्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता मराठी अभिनेत्रीनेही तिच्या आवडत्या सदस्याला पाठिंबा देत त्याने ट्रॉफी जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासोबत तिने निक्कीला टोलाही लगावला आहे.

अभिनेत्रीचा निक्कीवर जोरदार निशाणा

अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीच्या घरातील माजी स्पर्धक सुरेखा कुडची यांनी बिग बॉस मराठीच्या फिनाले वीकवर प्रतिक्रिया दिली आहे. फिनाले वीकमध्ये निक्कीला तिकीट टू फिनाले मिळाल्यावर त्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. निक्की तू फिनालेमध्ये पोहोचण्यातच खूश राहा, तुला आम्ही जिंकू देणार नाही, असं म्हणत अभिनेत्री सुरेख कुडची यांनी निक्कीला टोला लगावला आहे.  

सुरेखा कुडची यांचा निक्कीला टोला

अभिनेत्री सुरेख कुडची यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, बिग बॉसच्या घरातील सूरज, अंकिता, वर्षाताई आणि अभिजीत हे सदस्य माझ्या आवडीचे आहेत. या सीझनचं पहिलं तिकीट टू फिनाले निक्कीला मिळालं आहे, तू ते तिकीट घेऊनच खूश राहा तू. आम्ही तुला ट्रॉफीपर्यंत जिंकू देणार नाही.

अभिनेत्री नेमकं काय म्हणाली?

सुरेखा कुडची यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं की, "आपला पॅडी नेमका या आठवड्यात घराबाहेर गेला आणि आता फिनालेचा वीक चालू आहे. माझी मनापासून इच्छा आहे की, बिग बॉस मराठी सीझन 5 च्या फिनालेची ट्रॉफी सूरज चव्हाण याने जिंकावी. सूरज जर तू बिग बॉसच्या घराबाहेर ट्रॉफी घेऊन आलास तर, मला आनंद होईलच, पण त्यासोबतच अख्ख्या महाराष्ट्र वाट बघतोय की, तू ट्रॉफी घेऊन बाहेर पडणार आहे. त्यामुळे खूप-खूप आशा आहे तुझ्याकडून आणि तू जिंकावं ही मनापासून इच्छा आहे. बाकी मला घरातील अंकिता, वर्षाताई आणि अभिजीत हे सदस्यही आवडतात, राहिला प्रश्न निक्कीचा. निक्कीला या सीझनच्या फिनालेचं पहिलं तिकीट टू फिनाले मिळालं आहे, ते तिकीट घेऊन खूश राहा तू. तुला ट्रॉफीपर्यंत आम्ही नाही जाऊ देणार. सूरज चव्हाण ऑल द बेस्ट, ट्रॉफी घेऊनच बाहेर ये".

View this post on Instagram
 
A post shared by Surekha Kudchi (@surekha_kudachi)

महत्त्वाच्या इतर बातम्या 

Tripti Dimri : 'मेरे मेहबूब' गाण्यावरुन तृप्ती डिमरी ट्रोल, नेटकऱ्यांना आवडला नाही राजकुमार रावसोबतचा डान्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?Zero Hour Kalidas kolambkar : कालिदास कोळंबकर, हंगामी अध्यक्षांकडून आमदारांना पद, गोपनीयतेची शपथZero Hour Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंचं सहकार्य पाच वर्ष राहील?Nana Patole Vs Chandrakant Patil : शपथविधीसाठी निमंत्रण, नाना पटोले-चंद्रकांत पटालांमध्ये जुंपली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
राज ठाकरेंना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला रस, त्यांचे आणि आमचे विचार जुळतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य 
Embed widget