एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : 'निक्कीशी फक्त मीच कचाकचा भांडू शकते', इतके दिवस रागराग करणाऱ्या आर्याशीच जान्हवीचं गॉसिप

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात  आता एकमेकांना बद्दल गॉसिपिंग करणं सुरु झालं आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : मागच्या काही दिवसांमधील बिग बॉसच्या घरातील (Bigg Boss Marathi new season) जान्हवीच्या घरातील वागण्यावर घरातील त्याचप्रमाणे प्रेक्षकांचाही संताप वाढत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या वागण्यावर टीका टीप्पणी केली जात होती. त्यातच  भाऊच्या धक्क्यावरही रितेश भाऊंनी तिची चांगलीच वाजवली. इतकच नव्हे तर तिची भाऊच्या धक्क्यावरुन हकालपट्टी करण्यात आली आणि आठवडाभरासाठी जेलमध्येही टाकण्यात आलं. 

या सगळ्यादरम्यान ग्रुप A मध्ये आता चांगलीच वादाची ठिणगी पेटली आहे. निक्की सगळ्यांच्याच विरोधात गेली असून तिच्याच ग्रुपमधील सदस्यांना आता तिचं वागणं खटकायला लागंल आहे. त्याचप्रमाणे निक्कीच्या ग्रुपमध्ये फूट पडल्याने आता दुसऱ्या ग्रुपमधील सदस्यांनाही बराच आनंद होत असल्याचंही पाहायला मिळतंय. 

आर्या आणि जान्हवीचं निक्कीविषयी गॉसिप

आर्या जान्हवीला बोलते की, मी निक्कीला बोलली की, आता पॉसिबल आहे की तू  येवढ्या ठाम डिसिजनवर आली आहेस की, तुला आता जान्हवीसोबत नाही बोलायचे आहे. आताच तुझ्यामध्ये एवढा बदल होऊ शकतो. तर , तुझे जे खरे व्यक्तीमहत्व आता दिसू शकते." 

त्यावर जान्हवी म्हणाली की," माझा गेम आता पर्यंत एकदम क्लिअर होता. मी एकमेव अशी व्यक्ती आहे जी निक्कीच्या समोर भांडू शकते कचाकच. त्यावर आर्या म्हणते की," सगळे जण तूझी फक्त ॲक्शनच दाखवू शकतात की... जान्हवी काय आहे आणि सगळ्यांना हेच पाहायचे आहे."  

निक्कीच्या ग्रुपमध्ये दुफळी, आर्याला आनंदाची उकळी

कलर्स मराठीने बिग बॉस मराठीच्या घरातील पाचव्या आठवड्यातील पहिला दिवसाचा प्रोमो समोर आणला आहे. या  प्रोमोमध्ये वैभव, आर्या, अरबाज, घन:श्याम हे सगळे जान्हवीला ठेवलेल्या जेलजवळ एकत्र येऊन गप्पा मारत असतात. त्यावेळी आर्या अरबाजला म्हणत आहे,"आता आपल्या सर्वांचा मेन दुष्मन एकच झालाय". त्यावर अरबाज निक्की असं उत्तर देतो. आर्या अरबाजला पुढे म्हणते,"विसरू नकोस". अरबाज म्हणतो,"निक्कीला खूप त्रास द्यायचाय". त्यावर आर्या म्हणते,"हो...पूर्णपणे". अरबाज पुढे म्हणतो,"तू अभिजीतला इतका त्रास दे तिला काही नाही होणार". तर, दुसरीकडे निक्की आणि आर्या बोलत असतात, त्यावेळी निक्की म्हणते की, मला या लोकांचा प्रचंड तिटकारा वाटत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Aarya Jadhav : आर्याला फुटलीय आनंदाची उकळी, अरबाजच्या ग्रुपमध्ये दुफळी; निक्कूताई घरात पडणार एकटी !

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
Embed widget