एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : शंभर दिवसांचा खेळ 70 दिवसांतच आटोपणार? सोशल मीडियावर बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या तारखेची चर्चा

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले कधी पार पडणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : जुलै महिन्यांत सुरु झालेला बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) खेळाचे आता 50हून अधिक दिवस झाले आहेत. शंभर दिवसांच्या या खेळात आता बरीच रंगत येऊ लागली असून आता फक्त 50 दिवसच राहिले असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान पाचव्या सीझनचा (Bigg Boss Marathi New Season) विनर कोण होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीये. 

नुकतच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टमुळे बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले कधी पार पडणार याविषयी चर्चा रंगू लागली आहे. पण विशेष म्हणजे बिग बॉस मराठी हा खेळ 28 जुलैपासून सुरु झाला. जर या कार्यक्रमाचा 6 ऑक्टोबर रोजी फायनल एपिसोड झाला तर फक्त 70 दिवसांचा हा खेळ होतो. त्यामुळे 100 दिवसांचा हा खेळ मेकर्सनी 70 दिवसांतच आटोपण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.                                        

'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय की, बिग बॉस मराठी सीझन 5ची फायनल 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावर अनेकांनी कमेंट्स त्यांना फायनलमध्ये कोणाला पाहायला आवडेल त्यांची नावं कमेंट्समध्ये टाकली आहेत.                    

कुणाला फायनलमध्ये बघायला आवडेल?

प्रेक्षकांनी यावर कमेंट्स करत अभिजीत सावंत, अंकिता प्रभू-वालावलकर, धनंजय पोवार यांना फायनलमध्ये पाहायला आवडेल अशा कमेंट्स केल्या आहेत. पण सूरज, पॅडी दादा, जान्हवी यांच्या नावाविषयी मात्र प्रेक्षकांमध्ये मतमतांतरे आहेत. पण घरात कायम राडे करुन चर्चेत राहण्याऱ्या अरबाज आणि निक्कीला मात्र फायनलमध्ये प्रेक्षकांना बघायची इच्छा नसल्याचंही पाहायला मिळतंय.            

View this post on Instagram
 
A post shared by Bigg Boss Marathi Season 5 (@biggbossmarathieraa)

ही बातमी वाचा :                                            

Bigg Boss Marathi : स्ट्रॅटर्जी त्यांच्यासोबत करता आणि आमच्यावर विश्वासाचं बोलणार? पॅडीदादांनी वर्षाताईंना थेट सुनावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
Embed widget