एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : बघतोस काय रागानं, डरकाळी फोडलीय सूरज वाघानं; गुलीगत सूरज चव्हाण आता सदस्यांना भिडणार

Bigg Boss Marathi Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या घरात रिल स्टार सूरज चव्हाण हा सदस्य महाराष्ट्राचा लाडका स्पर्धक बनल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi 5 Update : बिग बॉस मराठीचं नवीन सीझन सुरु झाल्यापासून चर्चेत आहेत. यंदाचा बिग बॉसचा सीझन सर्वाधिक टीआरपी असलेला सीझन असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु असून सदस्यांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यातीलच एका सदस्याचं नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे, या सदस्याला महाराष्ट्राची जनता भरभरुन प्रेम देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील हा सदस्य म्हणजे 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाण.

सूरज चव्हाणला जनतेचा फुल सपोर्ट

बिग बॉस मराठीच्या घरात यंदा कलाकार आणि सोशल मिडिया एन्फ्लुइंसर स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहे. मराठमोळा रिल स्टार सूरज चव्हाणही या पर्वात सामील झाला आहे. सूरज चव्हाणच्या बिग बॉस मराठीतील एन्ट्रीवर सुरुवातीला नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते, मात्र हेच नेटकरी आता सूरज चव्हाणला फुल सपोर्ट करताना दिसत आहे. सूरज चव्हाण याला महाराष्ट्रातील जनता सोशल मीडियावर भरघोस पाठिंबा देताना दिसत आहे. 

सूरज चव्हाण बिग बॉस प्रेमींचा लाडका सदस्य

बिगल बॉसच्या घरात पहिल्या आठवड्यात सूरज चव्हाण खूपच शांत होता, त्याला गेम कळायला वेळ लागला. यावेळी बिग बॉससह घरातील इतर काही सदस्यांनी सूरजचा आत्मविश्वास वाढवलं. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखनंही सूरजने बिग बॉसच्या घरात केलेल्या स्वच्छतेच्या कामाचं कौतुक केलं. सूरजला आता हळूहळू बिग बॉसचा खेळ समजायला लागला आहे, त्यातच बिग बॉसच्या घरात असलेले सूरजचे हितचिंतक वेळोवेळी त्याचं मनोबल वाढवत त्याचा आत्मविश्वास जागा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजच्या भागातही धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर सूरजला सपोर्ट करुन त्याला गेम खेळण्याची आणि भूमिका मांडण्याची गरज असल्याची आठवण करुन देताना दिसत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

गुलीगत सूरज चव्हाणचा गेम प्लॅन काय?

गार्डनर एरियामधील भिंतीवर असलेल्या वाघाच्या चित्रासोबत धनंजय दादा बोलताना दिसत आहे. भिंतीवरील वाघाचं चित्र सूरज असल्याचं भासवत डीपी दादाचा त्याच्याशी संवाद सुरु असल्याचं दिसत आहे. यावेळी सूरज त्याच्या मागे असतो आणि डीपी दादासोबत संभाषण करत असल्याचं दिसतंय. डीपी वाघाला म्हणतो, हा... सूरज हा... त्यावर सूरज म्हणतो माझ्या जवळ येऊ नको. 

'बघतोस काय रागानं, डरकाळी फोडलीय सूरज वाघानं'

त्यानंतर, डीपी चित्रातील वाघाची पप्पी घेतो, त्यावर सूरज म्हणतो पप्पी का घेतली? असं म्हणतात डीपी परत वाघाची पप्पी घेतो. नंतर सूरज म्हणतो, डरकाळी फोडीन मी. यावर डीपी म्हणतो तिच वाट बघायला लागलोय आम्ही. यानंतर बाजूला असलेली अंकिता म्हणते, "बघतोस काय रागानं, डरकाळी फोडलीय सूरज वाघानं". "यावर डीपी पुढे म्हणतो की, बघतोस काय रागानं, शटर झाकलाय वाघानं" घरातील सदस्यांनी आत्मविश्वास वाढवल्यानंतर सूरजचा नवा अवतार पाहायला मिळणार का, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Beed Parali : मुंडेंचा शरद पवारांवर निशाणा, पंकजाताईंचे आभार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :14 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAShyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Supriya Sule : भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
भाऊबीजला सुद्धा गेला नाही, सुप्रिया सुळेंशी संपर्क करता की नाही? अजितदादा म्हणाले, 'तेव्हा मी सांगितले होते की..'
Maharashtra Assembly Election 2024 : शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
शिवतीर्थावर 17 नोव्हेंबरला राज की उद्धव? कुणाची तोफ धडाडणार? समोर आली मोठी अपडेट
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Ajit Pawar: आता पवार घराण्यातील कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
Embed widget