एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की इमोशनल..., पॅडी, अभिजीत यांनी मांडलं निक्कीविषयीचं मत 

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की इमोशनल असल्याचं वक्तव्य अभिजीतने केलं आहे. त्यावर अंकिताना त्याची चांगलीच फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi new Season) पहिल्या दिवसापासून एकच नाव चर्चेत आहे. निक्कीच्या राड्यांची घरातल्यांनीच नाही तर प्रेक्षकांनी सुद्धा दखल घेत त्यावर वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिचं घरातील इतर सदस्यांसोबतचं बोलणं यावर वारंवार आक्षेपही नोंदवला जातोय. त्यामुळे तिच्या वागण्यावर घरातल्यांसोबत प्रेक्षकांनाही वेळोवेळी नाराजी व्यक्त केलीये. 

दरम्यान निक्कीच्या स्वभावाची घरात वारंवार चर्चा होतच असते. अशीच चर्चा होत असताना टीम एमधल्या सदस्यांनी बोलताना निक्की इमोशनल असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे ज्यावरुन निक्कीने मागच्या आठवड्यात राडे घातले होते, तिच्या त्या शिक्षेचीही जोरदार चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉस मराठी'च्या मागील भाऊच्या धक्क्यावर निक्कीला पूर्ण आठवड्याची भांडी घासायची ही शिक्षा रितेश भाऊंनी दिली होती. तिची घरातली वागणूक पाहून घरामधील इतर सदस्यांना देखील तिची ही शिक्षा बरोबर वाटत होती.

'निक्की खूप इमोशनल'

आजच्या UNSEEN UNDEKHA मध्ये तुम्ही पाहू शकता की, घरातले टीम 'A' मधील अभिजित , पॅडी , सूरज , अंकिता  आणि आर्या हे सगळॆ जण गार्डन एरियात बसून निक्की विषयी बोलताना दिसत आहेत. पॅडी म्हणाले," निक्की दाखवते की तिला काही नाही वाटले पण ती थोडी मनाने हलली आहे. तिचे बोलणे पण वेगळे वाटते. त्यावर अभिजित म्हणाला , " काल मी बसून गाणे गायले ना. तेव्हा ती रडली आणि परत आता मध्ये जाऊन देखील ती रडली.  ती खूप  इमोशनल आहे .

'तू तिने केलेले काम चेक करायला पण जातोस?'

सगळ्यामध्ये सूरज म्हणाला की, " ती तुझी मैत्रीण आहे. ती तुझ्याकडे आणि अरबाज कडेच बोलायला जाते . त्यावर अभिजित म्हणाला ," निक्की काम चांगले करते पण सगळे बेसिंग वगरे स्वच्छ ठेवते. त्यावर अंकिता अभिजितला म्हणाली ," तू तिने केलेले काम चेक करायला पण जातोस? अभिजीतचं एक आहे, तो निक्कीवर काही बोलला तर लेगच माझ्याकडे बघतो. जर मला पेन आणि पेपर दिला ना तर मी खूप काही लिहून ठेवलं असतं. जसे की, तू या वेळी या दिवशी हे वाक्य तू निक्कीला बोललास. त्यावर अभिजित म्हणाला ," अंकिता रेडी असते माझ्याबद्दल सगळं नोट करायला. ती गाईड घेऊन बसते आणि सगळे लिहून ठेवते .

ही बातमी वाचा : 

Ganeshostav 2024 : आजी आणि नातवाचं बाप्पासोबतचं खास नातं, वंदना गुप्तेंचं स्पेशल गाणं 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
बिग बॉस विजेत्याला ट्रॉफीसह मिळणार मोठं बक्षीस; 'इतक्या' लाखांचा धनादेश, Voting Lines कधीपर्यंत सुरू?
Bigg Boss Marathi: फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! 3 कलाकारांची 'धुरंधर' एन्ट्री; नेमकं काय घडणार? पुन्हा गेम पालटणार?
फिनालेपूर्वी बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट! 3 कलाकारांची 'धुरंधर' एन्ट्री; नेमकं काय घडणार? पुन्हा गेम पालटणार?
Sushma Andhare On Prajakta Mali: प्राजक्ता माळीला सुषमा अंधारे म्हणाल्या, महिलांच्या लैंगिक शोषणावर ब्र काढलं नाही, आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताय? हास्यजत्रेपेक्षा हास्यास्पद!
प्राजक्ता माळीला सुषमा अंधारे म्हणाल्या, महिलांच्या लैंगिक शोषणावर ब्र काढलं नाही, आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताय? हास्यजत्रेपेक्षा हास्यास्पद!
Sonali Raut Send Legal Notice To Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा सीझन शेवटच्या टप्प्यात; घराबाहेर पडलेल्या स्पर्धकानं धाडली लीगल नोटीस, 2 कोटींची नुकसान भरपाई मागितली
'बिग बॉस मराठी'चा सीझन शेवटच्या टप्प्यात; घराबाहेर पडलेल्या स्पर्धकानं धाडली लीगल नोटीस, 2 कोटींची नुकसान भरपाई मागितली

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget