एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : खिलाडी कुमार वाचणार आर्याचे मेसेज? रॅपरच्या मोबाईल फोनमधून कोणते सीक्रेट बाहेर पडणार?

Bigg Boss Marathi Season 5 : आज भाऊच्या धक्क्यावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावून कल्ला करताना पाहायला मिळणार आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 5) पाचवा सीझन सध्या सुरु आहे. यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून तुफान चर्चेत आहे. सीझनचा दुसरा आठवडा आज संपत आला आहे. भाऊच्या धक्क्यावर शनिवारी रितेश देशमुखने सदस्यांची शाळा घेतली. रितेश भाऊ जान्हवीवर चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं तर, निक्की गँगलाही त्यानं चांगलं झापलं. आज भाऊच्या धक्क्यावर मनोरंजनाचा तडका लागणार आहे. रितेश भाऊच्या धक्क्यावर आज बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावून कल्ला करताना पाहायला मिळणार आहे.

मोबाईल फोनमधून सदस्यांचं सीक्रेट बाहेर पडणार?

अभिनेता अक्षय कुमार 'खेल खेल में' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस मराठीच्या घरात टीमसह हजेरी लावताना दिसणार आहे. अक्षय कुमारसोबतच भाऊच्या धक्क्यावर तापसी पन्नू, वाणी कपूर, फरदीन खान, प्रज्ञा जैस्वाल, एमी विर्क आणि आदित्य सील हे कलाकारही हजेरी लावणार आहेत. आज भाऊच्या धक्क्यावर खिलाडी कुमार सदस्यांसोबत मस्ती करताना दिसणार भाऊच्या धक्क्यावर खिलाडी अक्षय कुमार सदस्यांच्या मोबाईल फोनमधील मेसेज वाचून त्यांची गुपित उघड करणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या सदस्यांचे सीक्रेट्स उघड होणार हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

खिलाडी कुमार वाचणार आर्याचे मेसेज?

बिग बॉस मराठीमध्ये आज भाऊच्या धक्क्यावर अभिनेता अक्षय कुमार रॅपर आर्याच्या फोनमधले मेसेज वाचणार आहे. पण आर्या मात्र अक्षयला जोरात मेसेज वाचून दाखवण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे आता खिलाडी कुमार आर्याचे मेसेज वाचणार की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा भाऊचा धक्का नक्की पाहा.

जान्हवीचं सत्य समोर आणताच तिला आली भोवळ

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचे नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. दुसऱ्या आठवड्यात काही चतुर म्हणून पुढे आले तर काही फितुर म्हणून. जान्हवी किल्लेकरने हा दुसरा आठवडा चांगलाच गाजवला. रितेश भाऊने शनिवारच्या भागात तिची चांगलीच शाळा घेतली. तर आजच्या रविवारच्या भागातही तो तिचं सत्य समोर आणणार आहे. पण रितेश भाऊ जान्हवीचं सत्य समोर आणताच तिला भोवळ येते. त्यामुळे आता पुढे काय घडणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 : वर्षा उसगांवकर, निक्की ते गुलिगत सूरज चव्हाण; जाणून घ्या किती शिकलेले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Exclusive: AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
Praful Patel : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejukaya Ganpati Shroff Building : तेजूकायाच्या राजावर श्रॉफ बिल्डिंगसमोर पुष्पवृष्टीदुपारी 2 च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2PM 17 September 2024Kolhapur Ambabai : कोल्हापूरात बाप्पाच्या मिरवणुकीत अंबाबाई अवतरलीPune Ganpati : ढोल, ताशा, गुलाल, पुण्यात मानाच्या गणपतीची मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Exclusive: AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
Praful Patel : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
Devendra Fadnavis Ganesh Visarjan 2024: गणपतीने आम्हालाही सुबुद्धी द्यावी अन् ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाही बुद्धी द्यावी: देवेंद्र फडणवीस
गणपतीने आम्हालाही सुबुद्धी द्यावी अन् ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाही बुद्धी द्यावी: देवेंद्र फडणवीस
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी
अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित,  64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?
अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित, 64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Embed widget