एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : वर्षा उसगांवकर, निक्की ते गुलिगत सूरज चव्हाण; जाणून घ्या किती शिकलेले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य?

Bigg Boss Marathi Contestants Qualification : बिग बॉस मराठीच्या घरात यंदा गायक, अभिनेता, अभिनेत्री सोशल मीडिया एन्फ्लुइंसर असे अनेक कलाकार सहभागी झाले आहेत.

Bigg Boss Marathi Contestants Qualification

1/16
वर्षा उसगांवकर, निक्की ते गुलिगत सूरज चव्हाणपर्यंत बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सदस्यांचं शिक्षण किती आहे? हे जाणून घ्या. (Image Source : Colors Marathi)

2/16
इंडियन आयडल पहिल्या सीझनचा विजेता गायक अभिजत सावंत (Abhijeet Sawant) यांनं मुंबईतील कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण झालेलं आहे.(Image Source : Colors Marathi)

3/16
छोट्या पडद्यावरील खलनायिका अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचं पदवी शिक्षण पूर्व झालं असून तिने अभिनयाचेही धडे घेतले आहेत.(Image Source : Colors Marathi)

4/16
मुंबईची 'बार्बी' इरिना रुडाकोवा हिने परफॉर्मिंग आर्ट्समधून पदवी घेतली आहे. रशियन गर्ल इरिना बॅलेट डान्सरही आहे.(Image Source : Colors Marathi)

5/16
अभिनेता वैभव चव्हाण याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. वैभव चव्हाणने बी. एसी अॅग्रीकल्चर झालं असून त्याचं MBA ही पूर्ण झालं आहे. (Image Source : Colors Marathi)

6/16
स्प्लिट्सविला फेम अरबाज पटेल एक मॉडेल, बॉडी बिल्डर आणि कंटेंन्ट क्रिएटर आहे. त्याच्या शिक्षणाबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही.(Image Source : Colors Marathi)

7/16
अमरवतीची मराठमोठी मुलगी रॅपर आर्या जाधव (Arya Jadhav) आर्किटेक्ट आहे. (Image Source : Colors Marathi)

8/16
कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. पण, अनेकांना हे माहित नसेल की, अंकिता वालावलकर सिव्हिल इंजिनियर आहे.(Image Source : Colors Marathi)

9/16
धनंजय पोवार (Dhananjay Powar) सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि युट्युबर आहे. धनंजय पोवार एक व्यावसायिक आहे. कोल्हापूरमध्ये त्याचं सोसायटी फर्निचर नावाचं फर्निचर शोरुम आहे. धनंजय पोवारचं ही पदवी शिक्षण पूर्ण झालं आहे.(Image Source : Colors Marathi)

10/16
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी एकेकाळी मोठा पडदा गाजवला आहे. वर्षा उसगांवकर यांनी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत अनेक चित्रपट केले आहेत. त्यांनी छोट्या पडद्यावरही मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचंही पदवी शिक्षण झालं आहे.(Image Source : Colors Marathi)

11/16
महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर पंढरीनाथ कांबळे (Pandharinath Kamble) उर्फ पॅडी कांबळे (Paddy Kamble) हे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेलं नाव आहे. पंढरीनाथ कांबळे यांचं ग्रज्युएशन पूर्ण झालं आहे.(Image Source : Colors Marathi)

12/16
छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दत्तात्रय दरोडे (Ghanshyam Darode) याचं ग्रॅज्युएशन झालेले आहे. घनश्यामने आर्ट्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे.(Image Source : Colors Marathi)

13/16
पुणेकर अभिनेता निखिल दामले (Nikhil Damle) याचंही पदवी शिक्षण पूर्ण झालेलं आहे. 2016 मध्ये छोट्या पडद्यावर एन्ट्री केली होती. तो कान्हा आणि ह्रदयात वाजे समथिंग या चित्रपटांमध्येही झळकला आहे. (Image Source : Colors Marathi)

14/16
अभिनेत्री योगिता चव्हाणचं (Yogita Chavan) शालेय शिक्षण ठाण्यात झालं आहे. योगिता चव्हाणचं पदवी शिक्षण पूर्ण झालं आहे. योगिता चव्हाणने पुण्यातून B.Com शिक्षण घेतलं आहे.(Image Source : Colors Marathi)

15/16
मूळचा बारामतीतील मोढवे गावचा असलेला सूरज चव्हाण (Suraj Chavan) अभिनेता आहे. सूरज चव्हाणने मुसंडी चित्रपटात सहाय्यक भूमिकाही साकारली आहे. टिक टॉक स्टार आणि रिल स्टार सूरज चव्हाण आठवी पास आहे. (Image Source : Colors Marathi)

16/16
निक्की तांबोळी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निक्कीने मुंबईत अँक्टिग कोर्स केला आहे. दरम्यान, तिच्या शिक्षणाबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नाही.   (Image Source : Colors Marathi)

टेलिव्हिजन फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा

मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत

Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune :राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगितीABP Majha Headlines : 04.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSitaram Yechury Dies At 72 :  माकप नेते सिताराम येचुरी यांचं निधन; 72 व्या वर्षी घेतला अखेरच श्वासCoastal Road News : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचं लोकार्पण; काय प्रतिक्रिया दिली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Manoj Jarange: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Video: देवेंद्र फडणवीसांच्या जीवावर मस्ती आली ना; राऊतांच्या आंदोलनावर जरांगेंचा पलटवार
Kavita Raut : सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
सरकारी नोकरी मिळाली तरी कविता राऊत नाराज! कोर्टात जाणार; अर्थ खात्यावरही केला गंभीर आरोप, नेमकं काय आहे कारण?
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला!
Malaika Arora Father Death :  मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती
मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती
Embed widget