एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात गुलिगत सूरज चव्हाणच्या बहिणीची एन्ट्री, बांधणार राखी; आजचा भाग ठरणार खास

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात 'अबीर गुलाल'ची टीम येणार असून आज जबरदस्त कल्ला होणार आहे.

Bigg Boss Marathi New Season : 'बिग बॉस मराठी'च्या कालच्या भागात 'भाऊच्या धक्क्या'वर रितेश भाऊने सदस्यांच्या आठवड्याभराच्या कारनाम्यांची शाळा घेतली. भाऊच्या धक्क्यावर काल रितेशनं सदस्यांची चांगली शाळा घेतली. आजही 'भाऊचा धक्का' विशेष असणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज 'अबीर गुलाल' या मालिकेची टीम येणार आहे. त्यांचा जबरदस्त कल्ला पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. आजच्या भागात सूरज चव्हाणच्या 'बहिणीची एन्ट्री' होणार आहे.

सूरज चव्हाणला मिळणार नवी बहिण

'भाऊच्या धक्क्या'च्या आजच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये 'बिग बॉस मराठी'च्या घरात 'अबीर गुलाल' या मालिकेतील कलाकार करणार कल्ला करताना दिसत आहेत. अक्षय केळकर हा 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या सीझनचा विजेता होता. तर गायत्री दातार 'बिग बॉस मराठी सीझन 3'मध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाऊन ते या सीझनमधील सदस्यांना मार्गदर्शन करताना दिसणार आहेत. यावेळी श्री अर्फ पायल जाधव सूरज चव्हाणला राखी बांधणार आहे. 

'अबीर गुलाल'ची टीम बिग बॉसच्या घरात

अक्षय केळकर (अगस्त्य), गायत्री दातार (शुभ्रा) आणि पायल जाधव (श्री) या कलाकारांनी सदस्यांना एक मजेदार टास्कदेखील दिला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सगळे सदस्य ट्रॉफीसाठी लढत आहेत. त्यामुळे कारस्थानी काका, आगलावी आत्या, खाष्ट सासू, भांडकुदळ बहिण, रडकी सून, पाहुणा कलाकार अशा वेगवेगळ्या कॅटेगरीतील ट्रॉफी सदस्यांनीच एकमेकांना दिलेल्या आजच्या भागात दिसून येतील.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

'या' आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य

'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या आठवड्यात सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, निखिल दामले आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आजच्या भागात एक ट्विस्टही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा ट्विस्ट काय असेल आणि आता या चौघांपैकी या आठवड्यात कोण 'बिग बॉस मराठी'च्या घराबाहेर जाणार हे पाहावे लागेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : भाऊचा धक्का बोर व्हायला लागलाय, रितेशनं होस्टिंग बंद करायला हवी, महेश मांजरेकरच हवे होते; प्रेक्षक वैतागले, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi: सस्पेन्स वाढला; Bigg Bossमधील टॉप 2 स्पर्धक कोण? फिनालेपूर्वी नावे समोर, रात्री घोषणा होणार
सस्पेन्स वाढला; Bigg Bossमधील टॉप 2 स्पर्धक कोण? फिनालेपूर्वी नावे समोर, रात्री घोषणा होणार
Bigg Boss Marathi 6 Finale: मास्टरमाईंड, जंटलमन, क्वीन की...; कोण उचलणार बिगबॉस मराठी 6ची ट्रॉफी ? उत्सुकता शिगेला
मास्टरमाईंड, जंटलमन, क्वीन की...; कोण उचलणार बिगबॉस मराठी 6ची ट्रॉफी ? उत्सुकता शिगेला
Suraj Chavan: 'तुम्हाला गुड न्यूज मिळणार..' बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणकडून मोठा खुलासा; स्पर्धकांसमोर लाजला
'तुम्हाला गुड न्यूज मिळणार..' बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणकडून मोठा खुलासा; स्पर्धकांसमोर लाजला
Bigg Boss Marathi: विजेता म्हणून ज्या नावाची चर्चा तोच स्पर्धक OUT? फिनालेच्या काही तास आधीच बिग बॉसच्या घरात काय घडलं?
विजेता म्हणून ज्या नावाची चर्चा तोच स्पर्धक OUT? फिनालेच्या काही तास आधीच बिग बॉसच्या घरात काय घडलं?

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget