एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : "बाईSSS हा काय प्रकार? बिग बॉसच निक्की पुढे लाळ पाघळतोय, बिग बॉस निक्कीचा गुलाम'; प्रेक्षक भडकले

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीवर प्रेक्षक भडकले आहेत. बिग बॉस प्रेमींनी शोवर संताप व्यक्त केला आहे. यामागचं कारण जाणून घ्या.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन खूप चर्चेत आहेत. बिग बॉस मराठीच्या पाचवा सीझन सुरु होऊन आता महिना उलटून गेला आहे. बिग बॉसच्या घरात दररोज नवा कल्ला आणि सदस्यांचा राडा पाहायला मिळत आहे. प्रेक्षक बिग बॉसच्या घराशी चांगलेच जोडले गेले आहेत आणि शोबाबत प्रतिक्रिया देत व्यक्त होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या घरातील परिस्थिती पाहता प्रेक्षक संतापल्याचं पाहायला मिळत आहे. बिग बॉस प्रेमींनी शोवर संताप व्यक्त केला आहे. यामागचं कारण जाणून घ्या.

बिग बॉस मराठीवर प्रेक्षक संतापले

बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातील दोन ग्रुप पडले होते. मात्र, आता टीम एमध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की-अरबाज विरुद्ध जान्हवी-वैभव असं समीकरण पाहायला मिळत आहेत. निक्की बिग बॉसच्या घरात काम करत नसल्यामुळे घरातील सर्वच सदस्य तिच्यावर संतापल्याचं पाहायला मिळत आहे. यावरुन निक्की आणि जान्हवीचे खटके उडतानाही दिसत आहेत. एकीकडे निक्की घरातील काम करण्यास तयार नसल्याचं दिसत असताना, तर दुसरीकडे बिग बॉसने जान्हवीला आदेश देत तिच्यासाठी चहा बनवण्यास सांगितला. यावरुन नेटकरी चांगलेच संतापले आहे.

नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त

बिग बॉस मराठीच्या घरात निक्की काही काम करत नाही आणि सर्व नियम मोडताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात न झोपण्याचा नियमही निक्कीने मोडला असं असतानाही बिग बॉस तिच्यासाठी जान्हवीला चहा बनवण्याचा आदेश देत असल्याचं पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. यावरुन नेटकऱ्यांनी बिग बॉसला धारेवर धरल्याचं दिसत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत बिग बॉस मराठी शोवर आपला संताप व्यक्त केला आहे.

बिग बॉस प्रेमींच्या नाराज प्रतिक्रिया

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, "बाईSSS हा काय प्रकार? बिग बॉसच निक्की पुढे लाळ पाघळतोय. बिग बॉस निक्कीचा गुलाम, प्रेक्षकांना हलक्यात घेऊ नका." दुसऱ्याने लिहिलंय, चहा नवना हे सांगता मग, ड्यटी करत नाही तेव्हा काही का बोलतं नाही." तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय, "बिग बॉसला निक्कीचा पुळका". आणखी एका नेटकऱ्याने सवाल उपस्थित करत म्हटलंय, "आर्या जेवली नव्हती तेव्हा बिग बॉस काहीच बोलले नाही, विषय सुद्धा घेतला नाही. आता बघा निक्कीला बसल्या-बसल्या चहाची ऑर्डर देताय." यावरुन बिग बॉस प्रेमी शोवर चांगलेच भडकल्याचं दिसत आहे.
Bigg Boss Marathi :

बिग बॉसचा जान्हवीला निक्कीसाठी चहा बनवण्याचा आदेश

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss 18 : सलमान खानच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट! बिग बॉस 18 चा होस्ट ठरला, सेटवरील VIDEO समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 02 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget