एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात नव्या आठवड्यात येणार नवे ट्विस्ट

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घराचा काल तृप्ती देसाईंनी निरोप घेतला. येत्या आठवड्यात घरात नवे ट्विस्ट येणार आहेत.

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामधून काल तृप्ती देसाई बाहेर पडल्या आहेत. घरात आता 11 सदस्य उरले आहेत. त्यामुळे खेळ अधिकच रंजक होत चालला आहे. आता नवा आठवडा सुरू झाला असून आठवड्याच्या सुरुवातीलाच सदस्यांमध्ये भांडण, वादविवाद आणि नवे ट्विस्ट बघायला मिळणार आहेत. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात न 'भूतो न भविष्यती' गोष्ट घडणार आहे. आजच्या भागात घरातील कोणते सदस्य घराबाहेर जाणार हे कॅप्टन मीरा ठरवणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरात घरातील नाती बदलताना दिसून येत आहेत. मीनल आणि विकासच्या मैत्रीतदेखील दुरावा आल्याचे विकासच्या बोलण्यावरुन दिसून येत आहे. मीनल आज तिचा ग्रुप सोडून दुसऱ्या ग्रुपमधील सदस्यांसोबत गप्पा मारताना दिसून येणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना कोणाचा पाठिंबा आहे आणि कोणाचा नाही हे जाणून घेणे खूप महत्वाचे असते. 

Chandigarh Kare Aashiqui: Ayushmann Khurrana, Vaani Kapoor च्या 'चंडीगड करे आशिकी' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

एखादा सदस्य चांगला स्पर्धक आहे म्हणून, कधी सदस्यांतील मैत्री, तर कधी दिलेला शब्द पाळण्यासाठी घरातील सदस्य दुसऱ्या सदस्याला वाचवताना दिसून येतात. तर कधी नॉमिनेशनमध्ये टाकत असतात. फक्त नॉमिनेशनच नाही तर आपल्या जवळचा माणूस या बिग बॉस मराठीच्या घरात लाभण वा तो आपल्यासोबत असण खूप महत्वाचंअसतं. आज मीरा आणि उत्कर्ष याचविषयी चर्चा करताना दिसणार आहेत. 

Tiku Weds Sheru : Kangana Ranaut करणार सिने-निर्मिती व्यवसायात पदार्पण, सिनेमात Nawazuddin Siddiqui असणार मुख्य भूमिकेत

मीरा उत्कर्षला म्हणाली,"आतापर्यंत जे घडलं ते ठीक आहे. जय आणि स्नेहा एकमेकांसाठी असणार आहेत. पण तुझ्यासोबत कोण आहे"? त्यावर उत्कर्ष म्हणाला, "तु". मीरा म्हणाली,"नाही.. मी आणि गायत्री आम्ही दोघी तुला सपोर्ट करायचो. आता असं वागल्यावर तुला सगळ्यांसमोर सपोर्ट करणार नाही". उत्कर्ष म्हणाला,"नका करू, तुम्ही तुमचा गेम खेळा".  

Anushka Shetty: 40 व्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शेट्टीचं चाहत्यांना खास गिफ्ट; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

बिग बॉस मराठीच्या घरात टास्कदरम्यान सदस्यांमध्ये वादावादी, भांडण, धक्केबुक्के होणं काही नवीन नाही. आज घरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मीनल आणि गायत्रीचे जोरदार भांडण होणार आहे. 

मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी उल्हासनगरमध्ये, झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी

Bigg Boss Marathi 3: बिग बॉसमधून एक्झिट...राजकारणात एन्ट्री, तृप्ती देसाई करणार नव्या इनिंगला सुरुवात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
AAP : कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
Embed widget