एक्स्प्लोर

Tiku Weds Sheru : Kangana Ranaut करणार सिने-निर्मिती व्यवसायात पदार्पण, सिनेमात Nawazuddin Siddiqui असणार मुख्य भूमिकेत

Tiku Weds Sheru: लवकरच कंगना रनौत निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा पहिला लूकदेखील प्रेक्षकांच्या समोर आला आहे.

Tiku Weds Sheru: कंगना रनौतने (Kangana Ranaut) एक अभिनेत्री म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. कमी वेळात तिने खूपच लांबचा पल्ला गाठला आहे. कंगनाने अभिनयासोबत आता नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. कंगना निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) मुख्य भूमिकेत आहेत.

लवकरच कंगना सिने-निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना सिने- निर्मिती व्यवसायात पदार्पण करणार असल्याचे तिने आधीच जाहीर केले होते. आता या सिनेमाचा पहिला लूक समोर आलेला असून चित्रपटाच्या शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे. कंगनाच्या या सिनेमाचे नाव 'टीकू वेड्स शेरू' (Tiku Weds Sheru) असे आहे. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) मुख्य भूमिकेत असणार आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीसह सिनेमात छोट्या पडद्यावरची अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) देखील मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाच्या पोस्टरमध्ये अवनीत कौरचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

 

कंगनाने सिनेमाचे तीन पोस्टर प्रदर्शित केले आहेत. त्यातील एका पोस्टरमध्ये नवाज आणि अवनीत एकत्र दिसून येत आहेत. नवाजुद्दीनचा धमाकेदार पोस्टर शेअर करत कंगनाने लिहिले होते," आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा मनापासून भेटतो. नाहीतर स्वप्नातदेखील भेटत नाही. भेटा शिराज खान उर्फ शेरूला".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

अवनीत कौरचे पोस्टर शेअर करत कंगनाने लिहिले आहे,"चंद्रापर्यंतचा प्रवास करा. आणि तस्लीम खान उर्फ टिकूला भेटा". सिनेमाचे तिसरे पोस्टर शेअर करत कंगनाने लिहिले,"निर्माती म्हणून सुरू झालेला प्रवास नक्कीच खास आहे. मणिकर्णिका फिल्म्सची निर्मिती असलेला 'टीकू वेड्स शेरू' सिनेमाची पहिली झलक तुमच्या समोर घेऊन येत आहे. हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. सिनेमाचे शूटिंगला सुरूवात झाली आहे".

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

Anushka Shetty: 40 व्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शेट्टीचं चाहत्यांना खास गिफ्ट; सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा साई कबीर सांभाळत आहे. कंगनाने याआधी साई कबीरसोबत 2014 साली रिवॉल्वर राणी सिनेमातदेखील काम केले होते. 

मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी उल्हासनगरमध्ये, झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Truck Accident पुण्यात ट्रक खड्ड्यात व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, पुणे समाधान चौकात नेमकं काय घडलं ?TOP 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP MajhaRatnagiri : स्वप्नात डेडबॉडी पाहणारा 'तो' तरूण कुठे आहे? घटनेचा ऑनलाईन गेमशी संबंध? Special ReportSpecial Report Tirupati Balaji Prasad : तिरुपतीचा प्रसाद, राजकीय वाद; प्रसादात प्राण्यांची चरबी आली कुठून?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaughcha Raja : लालबागच्या राजाला गणेशभक्तांचं भरभरुन दान,  5 कोटी 65 लाख जमा, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
लालबागचा राजाच्या चरणी 5 कोटी 65 लाख रोख रुपयांचं दान, चार किलो सोनं, 64 किलो चांदी अर्पण
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?',  विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
VIDEO : 'तो मलिंगा बनलाय काय?', विराट कोहलीने कौतुक केलं की खिल्ली उडवली? कोणाला समजेना
Bharat Gogavale : मंत्रिपद नाही पण महामंडळ मिळालं, भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी, सरकारकडून मंत्रिपदाचा दर्जा
भरत गोगावले यांची प्रतीक्षा संपली, अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी, मंत्रिपदाचा दर्जा मिळणार
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
VIDEO : लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
लालबागच्या राजाचं मुखदर्शन घेणारा शेवटचा नशीबवान व्यक्ती; तू यहाँ आया नहीं, तुम्हें लाया गया है!
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींच्या जीवनात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम
Embed widget