एक्स्प्लोर

मित्राला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी उल्हासनगरमध्ये, झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी

मित्राला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) उल्हासनगरमध्ये (ulhasnagar)आला होता. अचानक आलेल्या रोहित शेट्टीला पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

उल्हासनगर : मित्राला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) उल्हासनगरमध्ये (ulhasnagar)आला होता. अचानक आलेल्या रोहित शेट्टीला पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचं झालं असं आशिष चंचलानी (ashish chanchlani) हा युट्युब स्टार उल्हासनगर मध्ये राहतो. आशिष चंचलानीला दिग्दर्शक रोहित शेट्टी याने तुला भेटण्यासाठी मी उल्हासनगरमध्ये नक्की येईल असे वचन दिले होते. मित्राला दिलेले हे वचन काल त्याने  पूर्ण केले.

Sooryavanshi Box Office: Akshay Kumar च्या 'सूर्यवंशी' सिनेमाने सलग दुसऱ्या दिवशी केला बॉक्स ऑफिसवर धमाका

रोहित शेट्टी मित्राला भेटून थेट सेंट्रल पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी रोहितचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं. तसेच पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही रोहितचं स्वागत केलं. 

यावेळी रोहित शेट्टीची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचा सोबत सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी झाली होती. रोहित देखील दिलखुलासपणे आपल्या फॅन्ससोबत सेल्फी काढताना दिसून आला. रोहित शेट्टीचा सुर्यवंशी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून प्रमोशन करण्याकरता उल्हासनगरमध्ये आल्याचं बोललं जातं होतं. 

'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' ठरणार जगातील पहिला मराठी हॉलिवूड सिनेमा, मराठीसह इंग्रजी भाषेत चित्रित होणार

त्याच बरोबर आपल्या चित्रपटात नेहमी पोलिसांची भूमिका सकारात्मक दाखवत असतो म्हणून पोलिसांनी त्याचं स्वागत केला. रोहित यावेळी म्हणाला की, कोरोनामुळं सिनेमे प्रदर्शित होण्यास अडचणी येत होत्या. आताही कोरोना गेलेला नाही. मात्र कमी झाला आहे. आपण प्रोटोकॉलचं पालन करणं गरजेचं आहे. त्यानं म्हटलं की, कोरोनामुळे कुठल्याही फिल्म रिलीज झाल्या नव्हत्या, आता कोरोना कमी झालाय म्हणून फिल्म रिलीज होऊ लागल्या आहेत. यापुढेही सर्व व्यवस्थित होईल अशी भावना रोहित शेट्टीने व्यक्त केली.

'सूर्यवंशी'चा धमाका, कोटींची उड्डाणे पार

'सूर्यवंशी' सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. अक्षय कुमार आणि कतरिना कैफसह अजय देवगन आणि रणवीर सिंह यांचीही सिनेमात विशेष भूमिका आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 26.29 कोटी तर दुसऱ्या दिवशी 23.85 कोटींची कमाई केली होती.  

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
Maharashtra Live blog updates: मुंबईत सलग चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
Embed widget