एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3: बिग बॉसमधून एक्झिट...राजकारणात एन्ट्री, तृप्ती देसाई करणार नव्या इनिंगला सुरुवात

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात या आठवड्यात टास्क दरम्यान स्पर्धकांमध्ये अनेक वाद झाले. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून तृप्ती देसाई बाहेर पडल्या आहेत.

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरातून प्रत्येक आठवड्यात एक सदस्य घराबाहेर जात असतो. आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरातून तृप्ती देसाई बाहेर पडल्या आहेत. तृप्ती देसाईंनी बिग बॉसच्या घराचा निरोप घेताना लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. 

या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये कालच्या भागात मीनल आणि विशाल सेफ झाले होते. त्यामुळे जय, सोनाली आणि तृप्ती देसाई यांच्यापैकी एका स्पर्धकाला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागणार हे निश्चित होते. त्यामुळे घराबाहेर कोण जाणार याकडे प्रेक्षकांचेदेखील लक्ष लागले होते. शेवटी जय दुधाणे आणि तृप्ती देसाई डेंजर झोनमध्ये गेले होते. पण अखेरीस तृप्ती देसाईंना बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला. या निर्णयामुळे घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. 

Jhimma movie: मनोरंजनाचे फुल्ल ऑन पॅकेज देणारा 'झिम्मा'चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आजच्या भागात बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्यांच्या कुटुंबियांनी दिवाळी निमित्त खास भेटवस्तू पाठवल्या होत्या. त्यामुळे सदस्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. चुगली बूथद्वारे घरातील कोणत्या सदस्याने कोणत्या सदस्याकडे चुगली केली आहे ते आजच्या भागात पाहायला मिळाले. तर आजच्या बिग बॉसच्या चावडीमध्ये विकास, जय आणि विशालने प्रेक्षकांची अतरंगी डिमांडदेखील पूर्ण केली.

Pushpa Film: Allu Arjun आणि Rashmika Manadana चा 'पुष्पा- द राइज' सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित होणार नाही, जाणून घ्या कारण..

बिग बॉस मराठीच्या घरातील नाती प्रत्येक टास्कनंतर, टास्क दरम्यान बदलताना दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामुळे बर्‍याच सदस्यांमध्ये मतभेद, भांडणं होत आहेत. येणारा नवा आठवडा कसा असेल? मीरानंतर घरात कॅप्टन कोण असेल? कोणते सदस्य नॉमिनेट होणार आहेत? घरात आणखी कोणते टास्क रंगणार आहे याची प्रेक्षक प्रतिक्षा करत आहेत.

'एक महल हो सपनोंका'! Ranbir Kapoor आणि Alia Bhatt पोहोचले नव्या घराचे बांधकाम पहायला

Sooryavanshi Box Office: Akshay Kumar च्या 'सूर्यवंशी' सिनेमाने सलग दुसऱ्या दिवशी केला बॉक्स ऑफिसवर धमाका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Baramati|प्रतिभा पवार,रेवती सुळेंना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलेAkbaruddin Owaisi Rally Sambhajinagar| जलील यांचा प्रचार, ओवैसींची भव्य रॅली, जेसीबीने फुलांची उधळणPryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्याABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Pratibha Pawar Car Stopped : 'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
'ज्यांनी तुम्हाला बोटाला धरुन चालायला शिकवलं त्यांचाच रस्ता तुम्ही आज अडवलाय!', बारामतीच्या घटनेवरुन मविआ आक्रमक
Sharad Pawar : काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
काँग्रेसनंतर शरद पवारांचा बंडखोर नेत्यांना दणका, दोघांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget