एक्स्प्लोर

Bigg Boss 18: भिडले, धक्का मारला अन् विषय गेला हातापायीपर्यंत.. दिग्विजय अविनाशची जोरदार टक्कर, पहा प्रोमो

एकीकडे विवियन आणि चाहतचा मजेशीर अंदाज होता तर दुसरीकडे दिग्विजय आणि अविनाश मिश्रा यांच्यात भयानक हातापायी झाल्याचंही दिसून आलं. 

Bigg Boss 18: बिग बॉसच्या घरात आरफिन खान घराबाहेर पडल्यानंतर आता घरातील स्पर्धक मोठ्या आक्रमकपणे आपला गेम दाखवत आहेत. सोमवारच्या एपिसोडमध्ये घरातील स्पर्धकांसाठी एक नवा टास्क आला आहे. नॉमिनेशनसाठी घरातील 7 सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे. दरम्यान या टास्कमध्ये बरच काही पाहायला मिळालं. एकीकडे विवियन आणि चाहतचा मजेशीर अंदाज होता तर दुसरीकडे दिग्विजय आणि अविनाश मिश्रा यांच्यात भयानक हातापायी झाल्याचंही दिसून आलं. 

दिग्विजय भिडला, मग अविनाशनेही ढकललं

घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेऊन आलेला दिग्विजय सिंग घरात सतत डरकाळी फोडताना दिसतो . घरात येण्यापूर्वीच विवियनला टार्गेट करत त्यानं एन्ट्री घेतली . आता नव्या टास्कदरम्यान दिग्विजय  अविनाशला भिडल्याचं दिसलं. तुझ्या डोळ्यातली भीती दिसली की मला मजा येते असं म्हणत दिग्विजय अविनाशला  भिडू पहात होता.त्यावर बिग बॉसमध्ये असं सगळं होत नाही असं अविनाश म्हणाला .सुरुवातीला चिडवण्याचा स्वरूपातील असलेले हे भांडण नंतर हातापायीपर्यंत गेले . दिग्विजयने तरीही भांडण लावून धरले आणि अविनाशनेही त्याला धक्का मारला . धक्का मारण्यावरून पुन्हा एकदा दोघे एकमेकांना भिडल्याचे दिसले . एकमेकांच्या मागे धावत दोघांमध्ये हातापायी झाली आता दिग्विजय खाली पडला . या संपूर्ण घटनेचा प्रोमो बिग बॉस तक च्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे .  यावर या शोच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे

टाईम गॉडच्या टास्कसाठी वातावरण तापले

सोमवारी झालेल्या नॉमिनेशन नंतर बिग बॉसच्या घरातील सात स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे . दरम्यान घरातील टाईम गॉड कोण असेल याचाही बिग बॉसच्या घरात आता टास्क होत आहे . दरम्यान घरातील स्पर्धक आक्रमक खेळीकडे झुकले आहेत . बुधवारचा एपिसोडमध्ये रजत आणि विवियन यांच्यात मोठे भांडण झाले . रजतने धमकी दिल्यानंतर बिग बॉसच्या घरात वातावरण तापले होते . दुसरीकडे चुम दरांग आणि करणवीर च्या मैत्रीबद्दल श्रुतीकाही इमोशनल झालेली दिसली .आता आजच्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा गरमाईचे वातावरण पाहायला मिळत आहे .

रजतने विवियनला दिली धमकी 

माझ्या बोलण्याची पद्धत तुला जे वाटतं ते तू समजून घे. असं म्हणत रजतने विवियानला बिग बॉसच्या घरात घेरल्याचं दिसलं. रजतच्या चेहऱ्यासमोर जाऊन तुझा तेवढी गर्मी असेल तर ही गर्मी तुला सहन नाही होणार अशी धमकी रजतने विवियानला दिली. यावेळी विवियन त्याला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
Embed widget