एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : टास्कमध्ये प्रियंकाचा अंकितवर राग अनावर; संपूर्ण घटना जाणून घेतल्यानंतर सलमान खानने दिला 'हा' सल्ला

Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरात एका टास्कदरम्यान अंकित आणि प्रियंका यांच्यात जोरदार भांडण झाले.

Bigg Boss 16 : हिंदी रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मध्ये घरातील प्रत्येक दिवस खूप मनोरंजक होत चालला आहे. इथे अनेक वादविवाद होतात, मैत्री होते, नात्यांची समीकरणंही बदलतात. याच घरात एका टास्क दरम्यान, प्रियंका आणि अंकितच्या नात्यातही बदल होताना दिसत आहे. सध्या दोघांमध्ये खूप भांडण होत आहे आणि त्यामुळेच या दोघांमधील अंतर वाढत चाललं आहे.   

टास्क दरम्यान प्रियांका अंकितवर चिडली 

खरं तर 'शुक्रवारच्या वॉर' या एपिसोडमध्ये बिग बॉस घरातील सदस्यांना एक टास्क देतात. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना एकमेकांच्या पाठीमागे बोलल्या जाणाऱ्या वाक्यांचा अंदाज घ्यावा लागतो. जेव्हा प्रियंका चहरची वेळ येते तेव्हा एक विधान वाचून तिला प्रचंड राग येतो. कारण ते विधान अंकितचं होतं. 'प्रियंका अंकितशी खेळाशिवाय इतर कोणत्याच गोष्टीवर बोलत नाही, असे अंकितने सांगितले होते'. हे वाचून प्रियंकाला धक्का बसला आणि टास्क दरम्यानच अंकितबरोबर तिचा वाद झाला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

टास्कनंतरही प्रियंका आणि अंकितमध्ये वाद 

टास्क संपल्यानंतरही प्रियंका आणि अंकितचे भांडण संपत नव्हते. प्रियंका अंकितवर खूप ओरडते. प्रियंका अंकितला म्हणते की, तू सौंदर्याला दोन-तीन दिवसांत इतका अधिकार दिला आहेस की ती आपल्यात बोलेल. यानंतर अंकित स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. पण प्रियंका त्याचे काही ऐकून घेत नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

अंकितकडून संपूर्ण गोष्ट जाणून घेतल्यानंतर सलमान खान म्हणतो की, जे ऐकतात त्यांनाच सल्ला आणि स्पष्टीकरण द्या. ही जबाबदारी स्वतःवर का घ्यायची आणि ज्यांना माहित आहे की त्यांना सर्वकाही माहित आहे, अशा लोकांना सल्ला देऊ नका. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Bigg Boss 16 : 'बिग बॉस'च्या घरात 'गोल्डन बॉईज'ची दमदार एन्ट्री; पाहून घरातील सदस्य म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Aamchya Ladkya Naik Bai Marathi Serial Track: भूमिकेसाठी भीतीवर मात… स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत झळकणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली...
भूमिकेसाठी भीतीवर मात… स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत झळकणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली...
Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Shashank ketkar Zee Marathi Serial: झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
झी मराठीच्या 'या' प्रसिद्ध मालिकेत दमदार अभिनेत्याचा कमबॅक, प्रोमोने वाढवली उत्सुकता; 'तो' अभिनेता आहे तरी कोण?
Aai Tuljabhavani Colors Marathi: उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात
उषाची गुरू बनणार आई तुळजाभवानी, सोळा सोमवार व्रताचा दाखवणार मार्ग, भक्तिमय महापर्वाची सुरुवात

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
संसदेत 'मनस्मृती'वरून रणकंदन! मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'शैक्षणिक संस्थांमध्ये मनुस्मृतीच्या अनुयायांची संख्या वाढली, शुद्रांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला'
Tukaram Mundhe : हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
हायकोर्टाने कारवाईबाबत प्रश्न विचारले, आज तुकाराम मुंढेंचं पथक थेट कोर्टाच्याच कँटिनमध्ये पोहोचलं, नोंदच नसल्याचं उघड!
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
Video: बस ड्रायव्हर ते दगड व्यावसायिक! घरातून नोटा मापून मापून बँकेची 5 मशीन गार पडली! किती कोटींचा ढिगारा अन् सोन्याचा खजिना सापडला? लेकीच्या लग्नात तब्बल 100 कोटी उडवल्याची चर्चा, बॉलिवूड कलाकरांची हजेरी
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
'बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात, एकनाथ शिंदेंची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरेंनीच केली होती..' कपिल सिब्बलांकडून सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद
Shivsena :शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळातून फाईल गायब झाल्यानं शिवसेना आक्रमक
शिवसेनेचा भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे महापालिकेत आंदोलनाचा धडका, शिक्षण मंडळाबाहेर घोषणाबाजी 
Embed widget