![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bigg Boss 15 : Rakhi Sawant आणि तिचा पती आमने-सामने येणार, बिग बॉसच्या घरात मिळाली वाईल्ड कार्ड एन्ट्री
Rakhi Sawant : राखी सावंत नवऱ्याचे स्वागत करताना 'मेरा पिया घर आया' या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.
Rakhi Sawant Husband Ritesh In Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात नेहमीच वाईल्ड कार्ड एन्ट्री होत असते. राखीची नुकतीच बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. आता राखीचा नवरा रितेशचीदेखील बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. पतीच्या स्वागतासाठी राखी 'मेरा पिया घर आया' या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. राखीने पतीची आरतीदेखील केली. राखीच्या पतीला प्रेक्षक फक्त स्पर्धक म्हणून नाही तर राखीचा नवरा म्हणून ओळखणार आहेत.
View this post on Instagram
रश्मि देसाई म्हणाली, हा खेळ खेळण्यासाठी मी माझ्यासोबत 50 लाख रुपये आणले आहेत. देवोलिना भट्टाचार्जीनेदेखील बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. देवोलिना बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीला टार्गेट करताना दिसणार आहे. दरम्यान रितेशने त्याच्या आणि राखीच्या नात्याची सुरुवात कशी झाली हे सांगितले.
View this post on Instagram
यंदाचा आठवडा बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसाठी खास असणार आहे. अहान शेट्टी, तारा सुतारियासह तडप सिनेमातील कलाकार बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे मनोरंजन करणार आहेत. त्यासोबत सुनील शेट्टी, रवी किशन, रवी दुबे आणि 'सिर्फ तुम' मालिकेतील कलाकारदेखील स्पर्धकांच्या भेटीला येणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियादेखील बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना भेटायला येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15: राखीच्या नवऱ्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? नेटकऱ्यांची भन्नाट रिअॅक्शन
John Abraham आणि Salman Khan आमने-सामने, बॉक्स ऑफिसवर 'अंतिम' सिनेमाची दमदार कमाई
प्रभास आता सलमान खान, अक्षय कुमारच्या लाईनमध्ये; एका चित्रपटाचे मानधन 100 कोटींच्या पुढे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)