एक्स्प्लोर

Ankur Wadhave : "लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून...";'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेची पत्नीसाठी खास पोस्ट

Ankur Wadhave : अंकुर वाढवेने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहिली आहे.

Ankur Wadhave : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहेचलेला अभिनेता अंकुर वाढवेला (Ankur Wadhave) अल्पावधीतच प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आहे. अंकुर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्याने खास पोस्ट लिहिली आहे.

अंकुर वाढवेची काय पोस्ट आहे? (Ankur Wadhave Post)

अंकुरने लिहिलं आहे,"प्रिय बायको, व्यस्तातला व्यस्त वेळ तुझ्यासाठी... झोपेची अर्धी झोप तुझ्यासाठी...ओलांडली सीमा प्रेमाची तुझ्यासाठी... माझा कण नी कण तुझ्यासाठी...माझं मी पण तुझ्यासाठी. आयुष्य काय आहे? त्यापेक्षा जे महत्त्वाचं ते तुझ्यासाठी". 

अंकुरने पुढे लिहिलं आहे,"सतत कामात काम हेच परम ध्येय या वृत्तीचा मी आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून ते महत्त्वाच्या अनेक प्रसंगी तुला सोडून कामाला महत्त्व दिले आहे. त्याला तू तेवढचं समजून घेतलं. काल तुझा वाढदिवस आणि शेड्यूल कॅन्सल झाल्याचा आनंद फक्त मला माहिती आहे. म्हणूनच तुला सरप्राइज देण्यासाठी कोणाला काहीही न सांगता घरी आलो". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankur Vitthalrao Wadhave (@ankur_wadhave_official)

अंकुरच्या वाढवेच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीदेखील कमेंट्स केल्या आहेत. 'वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनीसाहेब', 'वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा वहिनी', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. अंकुरने खास पोस्ट शेअर बायकोसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातील धमाल उडवून देणारं एक महत्त्वाचं पात्र म्हणजे अंकुर वाढवे. शरीराची उंची जरी कमी असली तरी त्याच्या अभिनयाच्या उंचीचे मात्र प्रेक्षकांसह दिग्गजांकडून कौतुक होत आहे. अंकुर वाढवेने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस ,आम्ही सारे फर्स्ट क्लास , सायलेन्स , कन्हैय्या यांसारख्या नाटकांत काम केलं आहे. अनेक सिनेमांचादेखील तो भाग आहे. आता त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. 

अंकुर वाढते सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. इंस्टाग्रामवर त्याचे 34.5k फॉलोअर्स आहेत. 'व्यक्ती आणि प्रवृत्ती' हे अंकुरचं नाटक आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 

संबंधित बातम्या

Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अडचणीत; फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने पोलिसांत तक्रार दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget