एक्स्प्लोर

Ankita Lokhande Vicky Jain : अंकिता लोखंडेने पती विकी जैनला चप्पलने मारलं; 'Bigg Boss'च्या घरात तणावाचं वातावरण

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या घरात अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) विकी जैनला (Vicky Jain) चप्पलने मारलं आहे.

Bigg Boss 17 Ankita Lokhande Vicky Jain Funny Fight : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील वादांमुळे हा कार्यक्रम कायम चर्चेत असतो. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता नुकत्याच पार पडलेल्या भागात अंकिताने विकीला चप्पलने मारलं आहे. 

अंकिता लोखंडे आणि विकी जैन कधी प्रेग्नंसी तर कधी सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य केल्यामुळे चर्चेत असतात. आता विकीने वापर केला असल्याचा आरोप अंकिताने केला आहे. नॅशनल टीव्हीवरील पती-पत्नीच्या भांडणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच दोघांच्या सतत होत असलेल्या भांडणामुळे घरातील सदस्यदेखील हैराण झाले आहेत. 

अंकिताने विकी जैनला चप्पलने मारलं? 

'बिग बॉस 17'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात अनेक स्पर्धकांचं जेवणावरुन भांडण झालेलं पाहायला मिळालं. अभिषेक कुमार आणि खानजादीमध्ये हे भांडण झालं होतं. पुढे या भांडणात विकी जैन आणि ईशा मालवीयदेखील सहभागी झाले. भांडणाआधी विकी अंकितासोबत मजा-मस्ती करत होता. त्यावेळी मजा-मस्ती करताना अंकिताने विकीला चप्पलने मारलं. अंकिताने अनेकदा विकीला चप्पलने मारलं आहे. त्यामुळे घरातील मंडळीदेखील हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे अंकिता आणि विकीच्या या मजामस्तीने प्रेक्षकांची मात्र मने जिंकली आहेत. 

सनी आर्यने घेतली मजा

'बिग बॉस 17'मधील अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या मजेशीर भांडणाची मजा सनी आर्यने घेतली आहेत. सनी मोठ-मोठ्याने ओरडत होता की, एका पतीने नॅशनल टीव्हीवर पत्नीला चप्पलने मारलं आहे. तर दुसरीकडे अंकिता आणि विकीला मात्र अश्रू अनावर झाले होते. 

कोट्यवधींचा मालक विकी जैन

'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेला सर्वच ओळखतात. आता 'बिग बॉस'मुळे तिचा पती विकी जैनदेखील घराघरांत पोहोचला आहे. विकी जैनचा जन्म 1986 मध्ये झाला असून तो एक उद्योगपती आहे. अंकिता आणि विकी 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. विकी जैन कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या आलिशान गाड्या आहेत. 

सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर एका पार्टीत अंकिता लोखंडे आणि विकी जैनची पहिली भेट झाली होती. या पार्टीनंतर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि संसार थाटण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या

Ankita Lokhande : सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराला अंकिता लोखंडे का गेली नव्हती? 'Bigg Boss'च्या घरात अभिनेत्रीने सांगितलं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Murlidhar Mohol on Shirdi Airport : शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुरु होणारChandrashekhar Bawankule : Saamana तून फडणवीसांचे कौतुक;चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभारBharat Gogawale : मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 3 PM 03 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; देशमुख कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 'त्या' बहिणींना 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार, नेमका निकष काय?
लाडकी बहीण योजनेच्या जीआरमधील 'ती' महत्त्वाची अट, बहिणींना पडताळणीनंतर 1500 पेक्षा कमी रक्कम मिळणार
Bajrang Sonawane : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
आधी बीडच्या मोर्चात, पुन्हा मुख्यमत्र्यांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत फडणवीसांचे खास आमदार मोठं बोलले
NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
Suresh Dhas : कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
Dmart Share Price : डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
Embed widget