एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : निक्कीला थंडी वाजली, अभिजीतनं जॅकेट दिलं, डीपी, अंकीताला हसू आलं; त्यानंतर बिग बॉसनं जे केलं...

Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीला थंडी वाजायला लागताच अभिजीत तिला जॅकेट काढून देतो, यावर धनंजय आणि अंकिताला हसू फुटतं.

Bigg Boss Marathi Day 34 : सध्या बिग बॉसच्या घरातील टीम बदलल्याचं दिसत आहे. पहिले चार आठवडे घरातील सदस्य एका वेगळ्या टीममध्ये होते. पण पाचव्या आठवड्यात मात्र या टीम बदलल्या गेल्या आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला निक्कीने टीम एमधून काढता पाय घेतला. यानंतर निक्कीने अरबाज, वैभव आणि जान्हवी यांच्या मैत्रीत दुरावा आला. यानंतर घरातील इतर सदस्य अरबाजला निक्कीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसले. 

निक्कीला थंडी वाजताच अभिजीतनं दिलं जॅकेट

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य 'बिग बॉस' काय आदेश देणार, हे जाणून घेण्यासाठी जमले आहेत. दरम्यान, निक्कीला प्रचंड थंडी वाजते. त्यानंतर अभिजीत त्याचं जॅकेट निक्कीला देतो. त्यामुळे डीपी दादा आणि अंकिताला मात्र हसू येतं. त्यावर बिग बॉस म्हणतात, "धनंजय, अंकिता फार हसू येतंय... मलाही सांगा हा जोक". त्यावर डीपी दादा म्हणतो, "बिग बॉस काही जोक नव्हता". पुढे बिग बॉस म्हणतात, "मी सांगू का आपल्या मनात काय होतं...जाऊदे..". 

बिग बॉसने घेतली डीपी अन् अंकिताची फिरकी

बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 5) यंदाचा पाचवा सीझन प्रचंड चर्चेत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्यांचा कल्ला, राडा आणि गेम सुरूच आहे. या आठवड्यात जोडीचं बंधन या टास्कमुळे घरातील सदस्यांची नाती बदलल्याचं पाहायला मिळालं. टीम एमधील सदस्यांमध्ये ताटातूट झाली आहे. यासोबत इतर राडेही सुरुच आहेत. अशात आजच्या भागात डीपी दादा आणि अंकिताची बिग बॉस फिरकी घेताना दिसणार आहेत. 

"फार हसू येतंय का?"

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

निक्की करतेय अंकिताची नक्कल

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात निक्की अंकिताची नक्कल करताना दिसणार आहे. निक्की अभिजीतला म्हणतेय, "काल अंकिता घाबरली होती. डीपीला सांगत होती नॉमिनेटेड आहे. मला तर म्हणत होती, "तुझ्या नॉमिनेशनची मला भीती वाटत नाही. नॉमिनेट झाल्यानंतर मी तिचं वेगळं रूप पाहिलं. नॉमिनेशनमध्ये मी आणि अभिजीत असल्याने अंकिता घाबरली आहे". पुढे अंकिता येते आणि म्हणते, "मला बोलतेय...डायरेक्ट बोल की". तर निक्की, अभिजीत, वैभव, अरबाज यांच्यात जेवणावरुन भांडण झालेलं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : 'भाईजान'लाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भूरळ, सलमान खानचा हा धमाल VIDEO पाहिलात का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget