एक्स्प्लोर

धमकी देणाऱ्यांना भर चौकात नागडं करुन मारु, मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, राम सातपुतेंचं आव्हान

Ram Satpute speech Markadwadi : मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू, मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषण

Ram Satpute speech Markadwadi : निवडणुकीविरोधात काम केले आणि आता भाजप नेत्याचे पाय धरत आहेत. ही डबल ढोलकी चालणार नाही.  रणजितसिंह मोहिते पाटील थोडी जरी लाज शिल्लक असेल तरी राजीनामा द्या. कारण तुम्ही भाजपविरोधात काम केलंत. गद्दारांना माफी नको हे फडणवीस साहेबांना सांगा. व्हाट्सअपवर  गोष्टी टाकणं बंद करा. राम सातपुते चांगल्या चांगल्यांना  घोडा लावून इथपर्यंत पोहोचलाय. आमच्या कार्यकर्त्याला मारलं, जर आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या तर मी धमकी देणार नाही भर चौकात नागडं करून मारू, अशी धमकीच भाजपच्या राम सातपुतेंनी मारकडवाडीतील सभेत दिली. मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू असं म्हणत भाजपनेते राम सातपुते यांनी मारकडवाडीतील आतापर्यंतचे सर्वात आक्रमक भाषण केले आहे.

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मरकडवाडी येथे हजेरी लावल्यानंतर आता मरकडवाडीत आज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी भिडणार आहेत. दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे पवारांच्या सभेला उत्तर देत असून भाजपने मोठे शक्तीप्रदर्शन दाखवले आहे.

काय म्हणाले राम सातपुते? 

मारकडवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे.  मोहिते पाटलांची गुलामी या गावाला कधीही सहन करणार नाही. जानकरचे चार लोक म्हणजे गाव होत नाही. यांनी कितीही खोटे नॅरिटीव करू द्या. मी शंभर टक्के सांगतो कारण मला माझ्या कर्तुत्वावर विश्वास आहे की गोपी शेठ 2029 ला शंभर टक्के गुलाल आपला असेल. जिथे कमी पडलो तिथे काम करेल. 2019 ला गुलाल नाही मिळाला तर राजकारण सोडणार असं राम सातपुते म्हणाले.   मारकडवाडीच्या इव्हेंटचा मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे. त्या विरोधात ही सभा आहे.

गद्दाराच्या हकलपट्टी करा 

मी फडणवीस साहेबांना सांगितलंय गद्दारांना माफी करायची नाही. रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी झाली नाही तर पक्षातील कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून गद्दाराची हकलपट्टी करा असं पत्र पाठवतील. आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांडलं. अकलूज मधील आपल्या मनोज साळुंखेंना मोहित्यांच्या गुंडाने बुधवर उभा राहिला म्हणून मारलंय. माळशिरसची निवडणूक  ऐतिहासिक निवडणूक आहे. मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू असं म्हणत भाजपनेते राम सातपूतेंनी रणजीतसिंह मोहिते पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक विरोधात काम केले आणि आता भाजप नेत्यांचे पाय धरत आहेत. रणजीत सिंह मोहिते पाटील यांना थोडी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. असं राम सातपुते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget