एक्स्प्लोर

Marathi Serial Update : 'संजनाची तक्रार करुन काय होणार, 300 शब्दांचा निबंध लिहून सुटेल ती'; आई कुठे... च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक संतापले 

Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते या मालिकेच्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक पुन्हा संतापले असल्याचं पाहायला मिळतंय. 

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सुरुवातीपासूनच अनेक वळणं घेत आहे. आता या मालिकेत अरुंधतीचा पुन्हा एकदा एक नवा प्रवास सुरु झाला असून यामध्ये अनेक अडथळे येत आहे. दरम्यान या मालिकेवर आता प्रेक्षक चांगलेच नाराज असून मालिका बंद करण्याचा वारंवार मागणी केली जातेय. तरीही चॅनलकडून ही मालिका सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतच आई कुठे काय करते मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला. त्यावरही प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

संजना अरुंधतीसोबत नीट वागत होती, पण गौरीमुळे पुन्हा एकदा संजनाचा अरुंधतीवर आणि यशवर रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे संजना पुन्हा एकदा अरुंधतीविरोधात कट कारस्थानं करते. तिने अनिरुद्धचे कान भरले असून सध्या अनिरुद्ध घरावरुन आई आणि अप्पांशी वाद घालतोय. इतकचं नव्हे तर त्याने आई अप्पांना कोर्टात खेचण्याची देखील धमकी दिली आहे. त्यानंतर मालिकेचा आता नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय. 

मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये काय?

मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये संजना कांचन आईला घरावरुन खूप काही ऐकवते. त्याचा कांचन आईला त्रास होतो आणि तिच्या छातीत दुखू लागतं. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करतात. तेव्हा आप्पा हे सगळं संजना आणि अनिरुद्धमुळे झालंय असं म्हणतात. त्यावर अरुंधतीही त्यांना या घरात ज्येष्ठ नागरिकांवर घरगुती हिंसाचार होतो म्हणून पोलिसांत तक्रार करेन अशी सक्त ताकीद देते.                    

View this post on Instagram
 
A post shared by Star Pravah (@star_pravah)

प्रोमोवर प्रेक्षकांची तीव्र नाराजी

दरम्यान या प्रोमोवर प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळतंय. यावर एकाने कमेंट करत म्हटलं की, संजनाची तक्रार करुन काय होणार, 300 शब्दांचा निबंध लिहून सुटेल ती, तर दुसऱ्याने कमेंट केली आहे की, अजून किती अंत बघणार आहेत तुम्ही प्रेक्षकांचा? अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.

Marathi Serial Update : 'संजनाची तक्रार करुन काय होणार, 300 शब्दांचा निबंध लिहून सुटेल ती'; आई कुठे... च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक संतापले 

ही बातमी वाचा :

Kiran Mane : 'त्यावेळी' अभिमानाने 'चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण' जात सांगितली, आता ताई हिंदू कशी झाली? केतकी चितळेच्या पोस्टवर किरण मानेंचा सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणीManjili karad PC : मी मराठा असल्याने जरांगेंनी मला न्याय द्यावा; वाल्मिक कराडच्या पत्नीचं आवाहनWalmik Karad Custody : वाल्मिकला 7 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलासह समर्थकांचा राडा | VIDEOPM Modi Speech ISKON Temple Navi Mumbai भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म समजून घेणं महत्वाचं : मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Embed widget