एक्स्प्लोर

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; नेहाचा पॅलेसवर पुन्हा धुमधडाक्यात होणार गृहप्रवेश

Majhi Tujhi Reshimgath : नेहाचा पॅलेसवर पुन्हा एकदा धुमधडाक्यात प्रवेश होणार आहे.

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा आणि यशमध्ये दुरावा आला होता. पण आता मालिकेच्या आगामी भागात नेहाचा पॅलेसवर पुन्हा एकदा धुमधडाक्यात प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे. 

अविनाशमुळे नेहा आणि यशच्या नात्यात दुरावा आला होता. अविनाशने नेहा आणि यशला फसवलं होतं. नेहाने अविनाश तिचा पहिला नवरा असल्याचे सत्य लपवण्याने यशला प्रचंड राग आला होता. पण आता यशसमोर अविनाशचा खरा चेहरा आल्याने मालिकेत पुन्हा नवा ट्विस्ट येणार आहे. आता नेहा आणि परी पुन्हा एकदा चाळ सोडून पॅलेसवर राहायला जाणार आहेत. 

'माझी तुझी रेशीमगाठ' आता पाहा नव्या वेळेत

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेचा 17 सप्टेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मालिकेचं शूटिंगदेखील पूर्ण झालं होतं. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षक नाराज झाले होते. पण मालिकेची लोकप्रियता आणि प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ही मालिका पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बेहरे (Prarthana Behere), श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि मायरा वायकुळ (Mayra Vaikul) मुख्य भूमिकेत आहेत. सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेजागी आता 'दार उघड बये' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ही मालिका 19 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8.30  वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संबंधित बातम्या

Majhi Tujhi Reshimgath : ही रेशीमगाठ तुटायची नाय... 'माझी तुझी रेशीमगाठ' आता पाहा नव्या वेळेत

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; नेहाला भेटायला यश जाणार चाळीत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget