एक्स्प्लोर

Sonam Kapoor : लंडननंतर आता मुंबईत होणार सोनम कपूरचं डोहाळे जेवण; ही असेल थीम

आता सोनमचे (Sonam Kapoor) बेबी शॉवर मुंबईत होणार आहे. या बेबी शॉवर पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

Sonam Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) घरी लवकरच नव्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. सोनमचा पती आनंद आहूजानं (Anand Ahuja) काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केलं होतं. या बेबी शॉवर पार्टीला सोनम आणि आनंदच्या मित्र मैत्रीणींनी हजेरी लावली होती.आता सोनमचे बेबी शॉवर मुंबईत देखील होणार आहे. 

सेलिब्रिटी लावणार हजेरी
17 जुलै रोजी सोनमचे बेबी शॉवर मुंबईमध्ये होणार आहे. या बेबी शॉवरला स्वरा भास्कर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलाइका अरोरा, आलिया भट्ट, नताशा दलाल, जॅकलीन फर्नांडीज, दीपिका पादुकोण, मसाबा गुप्ता आणि रानी मुखर्जी हे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. सोनम आणि आनंदचा विवाह सोहळा हा सोनमच्या मावशीच्या घरी पार पडला होता. रिपोर्टनुसार, तिथेच सोनमची बोबी शॉवर पार्टी देखील होणार आहे. बोहेमियन थीम या बेबी शॉवरचे फंक्शनची असणार आहे.  

चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा 

सोनमनं मार्च 2022 मध्ये ती प्रेग्नंट असल्याची माहिती नेटकऱ्यांना दिली होती. त्यानंतर सोनमच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. सोनम  बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सोनम कपूरने 2018 साली तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत लग्न केले. आता लवकरच सोनम आणि आनंद हे आई-बाबा होणार आहेत.

2020 मध्ये सोनमचा 'एके वर्सेज एके' हा चित्रपट रिलीज झाला होता. आता लवकरच ती ब्लाइंड या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सोनमसोबत अभिनेता पूरब कोहली आणि विनय पाठक हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. डिलेव्हरी नंतर सोनम या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते.

हेही वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Drishyam 3: सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
सस्पेन्सचा बादशाह ठरला 'दृश्यम 3'; विकेंडला पुन्हा उसळी, 10 दिवसांत कमावले 'इतके' कोटी
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
Rohini Paradhye Husband Social Media Post: माझी चिमणे...रीलस्टार रोहिणी पारध्येने आयुष्याचा दोर कापला; तिसऱ्या दिवशी बायकोसाठी नवऱ्याची पहिली पोस्ट, मनातलं सगळं बोलून गेला!
माझी चिमणे...रीलस्टार रोहिणी पारध्येने आयुष्याचा दोर कापला; तिसऱ्या दिवशी बायकोसाठी नवऱ्याची पहिली पोस्ट, मनातलं सगळं बोलून गेला!
Deool Band 2: बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल
बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'चा दबदबा; दुसऱ्या शनिवारी घेतली मोठी झेप, कमाई ऐकून थक्क व्हाल

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
Kolhapur Success Story: जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
जिद्दीला सलाम! कोल्हापूरच्या पिता-पुत्राची एकाच वेळी मुंबई पोलिसांत दमदार एन्ट्री, आरुळ गावात जल्लोष; PHOTO
Vidhan Parishad Election 2026: 11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
11-4-2...विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित; राष्ट्रवादीला यश, 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागा
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र, ई-केवायसी दुरुस्तीची मुदत संपल्यानंतर आकडेवारी समोर, मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला ठरल्या अपात्र,मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
Mumbai Rains: मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी; पालघरसह मुंबईला यलो अलर्ट
Thane Metro : ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
ठाण्यातील 12 हजार कोटींच्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; 'पांढरा हत्ती' ठरण्याची तज्ज्ञांची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
दक्षिण दिल्लीत साकेत मेट्रो स्टेशनजवळ पाच मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
IPL 2026 Final Prediction : बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
बंगळुरू की गुजरात, अहमदाबादची खेळपट्टी कुणाला साथ देणार? आयपीएल फायनलचा सर्वात मोठा अंदाज समोर
Embed widget