एक्स्प्लोर

Marathi Celebrities :  अंबानींच्या लग्नात बॉलीवूडकरांची तर रिसेप्शनला मराठी कलाकारांची मांदियाळी, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशीसह अनेकांची उपस्थिती

Marathi Celebrities : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या रिसेप्शन सोहळ्याला मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. 

Marathi Celebrities :  मुंबईसह जगभरात एक राजेशाही सोहळा बराच गाजला. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शुक्रवार 12 जुलै रोजी मुंबईत लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला जगभरातल्या दिग्गजांनी हजेरी लावली. शुभ विवाह, शुभ आशीर्वाद आणि रिसेप्शन असे मुख्य तीन दिवस या सोहळ्याचे होते. त्याआधी संगीत आणि मेहंदी हे सोहळे देखील पार पडले. बॉलीवूडचे सगळे कलाकार हजर होते. 

याच दरम्यान रिसेप्शन सोहळ्याचे फोटो सध्या समोर येत असून मराठी कलाकारांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळाली. अनेक मराठी कलाकारांनी या रिसेप्शनला हजेरी लावली होती. त्याचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जितेंद्र जोशी,महेश लिमये, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, गिरिजा ओक, ललित प्रभाकर, प्राजक्त देशमुख ही कलाकार मंडळी उपस्थित होती. इतकच नव्हे तर अभिनेता शरद केळकरने या सोहळ्यात होस्टिंगही केलं. 

अंबानींच्या रिसेप्शन सोहळ्याला मराठी अभिनेत्रींची जलवा

संपूर्ण बॉलीवूड ज्या सोहळ्यात उपस्थित होतं, त्या सोहळ्यात आता मराठी कलाकारांचा देखील जलवा पाहायला मिळाला. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला मराठी अभिनेत्रींच्या उपस्थितीने विशेष लक्ष वेधून घेतलं. अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), प्रियांका बर्वे (Priyanak Barve), गिरिजा गोडबोले (Girija Godbole) हे कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Kulkarni (@sonalikul)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Barve (@priyanka.barve)

अंबानींच्या सोहळ्याला मराठमोळा साज

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा 12 जुलै रोजी पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींपासून अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. पण या लग्नातील मराठमोळ्या साजने विशेष लक्ष वेधून घेतलं. गायक अजय-अतुल यांच्या गाण्याने अनंतचा लग्नमंडप दुमदुमला. त्याचप्रमाणे संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्यावरही वऱ्हाडी मंडळी थिरकताना पाहायला मिळाली.               

ही बातमी वाचा : 

Akshay Kumar : इतक्या लवकर कोरोना बरा कसा झाला? अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला अक्षय कुमारच्या हजेरीवर नेटकऱ्यांना पडले प्रश्न

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget