एक्स्प्लोर

Shubhangi Kedar : ‘आमचं पिक्चर सारखं नाहीये...’, शुभांगी केदारचा नवा अल्बम चाहत्यांच्या भेटीला!

Aamch Picture Sarkha Nahiye : ‘वीकएंड कॉफी मराठी’च्या या नवीन गाण्याचं लेखन आणि संगीत प्रणीत वणवेचं आहे, तर शुभांगी केदारनं हे गाणं गायलं आहे.

Shubhangi Kedar New Song : मराठी म्युझिक अल्बम विश्वात सध्या अनेक नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. अनेक नव्या दमाचे कलाकार नव्या धाटणीचे शब्द, नव्या जगाचं संगीत या म्युझिक अल्बममधून सादर करत आहेत. त्यात आता शुभांगी केदार (Shubhangi Kedar) या नव्या गायिकेच्या ‘आमचं पिक्चर सारखं नाहीये....’ या म्युझिक व्हिडीओची भर पडली आहे. शुभांगीचा हा नवा म्युझिक व्हिडडीओ नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

‘वीकएंड कॉफी मराठी’ या प्रॉडक्शन हाऊसनं ‘आमचं पिक्चर सारखं नाहीये’ या त्यांच्या पहिल्यावहिल्या म्युझिक व्हिडीओची निर्मिती केली आहे. याआधी ‘वीकएंड कॉफी मराठी’ प्रॉडक्शनने विविध विषयांवर शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंट्रीज केल्या आहेत. त्यामधील ‘वस्तीची एसटी’ आणि ‘नदी’ या विशेष गाजल्या.

पाहा गाणे :

‘वीकएंड कॉफी मराठी’च्या या नवीन गाण्याचं लेखन आणि संगीत प्रणीत वणवेचं आहे, तर शुभांगी केदारनं हे गाणं गायलं आहे. दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी किरण जाधव आणि नितीन पेडणेकर यांनी निभावली असून, म्युझिक व्हिडीओमध्ये शुभांगी केदारसह वॉल्टर डिसुझा, पायल जाधव हे कलाकार आहेत.

‘आमचं पिक्चर सारखं नाहीये’ या म्युझिक व्हिडीओमध्ये एका कपलची गोष्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटासारखीच एक गोष्ट गाण्यात असल्यानं त्या कपलचा प्रवास या गाण्यातून उलगडतो. आजच्या पिढीची भाषा,  शब्द, गिटार, ड्रम्स अशा वाद्यांसह मनात रेंगाळणारी चाल या गाण्याला लाभली आहे. त्यामुळे आजच्या पिढीचं लक्ष हे गाणं नक्कीच वेधून घेईल. म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेलं हे गाणं म्हणजे नक्कीच वेगळा प्रयोग ठरेल यात शंका नाही. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget