एक्स्प्लोर

Shah Rukh Khan On Aryan Khan : लेकाच्या जेलवारीवर किंग शाहरुख पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर बोलला; म्हणाला...

Shah Rukh Khan On Aryan Khan : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शारुख खानने (Shah Rukh Khan) 2023 या मागील सिनेमात अनेक हिट सिनेमे केले. शारुखचे (Shah Rukh Khan) सलग 3 सिनेमे हिट ठरले. 2023 मध्ये शारुखचे जवान, पठाण आणि डंकी यांसारखे चित्रपट प्रक्षेकांच्या भेटीला आले.

Shah Rukh Khan On Aryan Khan : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शारुख खानने (Shah Rukh Khan) 2023 या मागील सिनेमात अनेक हिट सिनेमे केले. शारुखचे (Shah Rukh Khan) सलग 3 सिनेमे हिट ठरले. 2023 मध्ये शारुखचे जवान, पठाण आणि डंकी यांसारखे चित्रपट प्रक्षेकांच्या भेटीला आले. सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जवान आणि पठाणमुळे शारुख गेल्या वर्षभरात चर्चेत होता. शिवाय पठाण वादाच्या भोवऱ्यातही अडकला होता. दरम्यान, शारुखवर बराच कठीण काळही आला. त्याने या कठीण काळाबाबत भाष्य केले आहे. यामध्ये त्याने मुलगा आर्यन खानच्या जेलवारीबाबतही भाष्य केले आहे. 

बॉलिवूड अभिनेता शारुखला 2023 च्या सुरुवातीला हिट सिनेमे करायचे होते. यासाठी तो सिनेमे आपल्याला कसे करता येतील? याबाबत विचार करत होता. पठाण, जवान यांसारखे सिनेमे भेटण्यासाठी त्याला फार वाट पाहावी लागील. या दरम्यान शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. याबाबत शारुखने भाष्य केले आहे. शारुखला सीएनएन न्यूज 18 चा 'इंडियन ऑफ द ईअर' हा पुरस्कार देण्यात आलाय. या पुरस्कार स्वीकारल्यानंतर शारुखने मुलाबाबत भाष्य केले आहे. 

काय म्हणाला शारुख खान?

शारुख म्हणाला, "मागील चार ते पाच वर्षे माझ्यासाठी फार कठीण होते. माझ्या एकापाठोपाठ एक सिनेमे फ्लॉप ठरत होते. याशिवाय माझ्या व्यक्तीगत आयुष्यातही अनेक अडचणी आल्या. या अडचणींमुळे मी मजबूत झालो आणि अनेक गोष्टी शिकायलाही मिळाल्या. मी शांत राहिलो आणि मेहनत घेत राहिलो." 

आर्यन खानला ड्रग्स प्रकरणी झाली होती अटक 

शारुख खानने व्यक्त केलेल्या मताला मुलगा आर्यन खानच्या अटकेशी जोडले जात आहे. आर्यन खानला ड्रग्सप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यामुळे आर्यन खानला तुरुंगात जात शिक्षा भोगावी लागली होती. या दरम्यान किंगखान शारुखला अनेक अडचणी आल्या होत्या.  क्रूझ पार्टी प्रकरणी (Mumbai Cruise Drug Case) अटक झाल्यानंतर, 26 दिवसांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) अखेर जामीनावर सुटका झाली होती. त्यावेळी आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खान आपल्या लेकाला घेण्यासाठी आला होता. शाहरुख खान (Shah Rukh Khan) सोबत वकिलही उपस्थित होते. आर्थर रोड कारागृहाबाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Tejasswi Prakash: आता तेजस्वी प्रकाशच्या अंगात उर्फी जावेद संचारली की काय? बोल्ड फोटोमुळे रंगली भलतीच चर्चा!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Embed widget