एक्स्प्लोर

Sanjay Dutt Married Fourth Time : संजय दत्त 65 व्या वर्षी चौथ्यांदा अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Sanjay Dutt Married Fourth Time : संजय दत्तचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेताने चौथ्यांदा लग्न केल्याचं पाहायला मिळतंय..

Sanjay Dutt Married Fourth Time: बॉलिवुड अभिनेता संजय दत्तचा (Sanjay Dutt ) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. कारण अभिनेता संजय दत्त हा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकला असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय. वयाच्या 65 व्या वर्षी हा अभिनेता पुन्हा एकदा साताजन्माच्या गाठी बांधनाता दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याची वधूही दिसत आहेत. 

संजय दत्तने त्याची तिसरी पत्नी मान्यता दत्तसोबत दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. संजय दत्त मान्यताचा हात धरुन तिच्यासोबत अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेताना दिसतोय. त्यांचे हे फोटो त्याची पत्नी मान्यता दत्त हिनेच सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या फोटोमध्ये संजय दत्त हा नारंगी रंगाच्या धोतर आणि कुर्त्यामध्ये दिसतोय. त्याचप्रमाणे मान्यतानेही अगदी साधा ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळतंय. पण अद्याप या दोघांनीही पुन्हा लग्न का केलं याविषयी कोणतीही माहिती दिली नाही. 

कोण आहे संजय दत्त? (Who is Sanjay Dutt)

संजय दत्त हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनेत्याने आजवर अनेक चढ-उतार पाहिले आहेत. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित संजू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संजय दत्तने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhi..❤ (@abhiyadav145)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abhi..❤ (@abhiyadav145)

ही बातमी वाचा : 

shikhar pahariya : जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड विधानसभेच्या रिंगणात? 'या' मतदारसंघातून शिंदेंची तिसरी पिढी राजकारणात, नशिब आजमवणार?

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget