एक्स्प्लोर

Samrenu : ‘सम्या’ ‘रेणू’नंतर ‘संत्या’ प्रेक्षकांच्या भेटीला, 'समरेणू'च्या नव्या पोस्टरमध्ये दिसला खलनायकाचा चेहरा!

Samrenu : 'समरेणू'तील सम्या आणि रेणू प्रेक्षकांसमोर आल्यानंतर आता चित्रपटातील खलनायक ‘संत्या’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Samrenu : 'समरेणू'तील सम्या आणि रेणू प्रेक्षकांसमोर आल्यानंतर आता चित्रपटातील खलनायक ‘संत्या’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतेच 'संत्या' या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण राजकारणातील लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ‘संत्या’ ही व्यक्तिरेखा अभिनेता भरत लिमण साकारत असून, तो प्रत्यक्षातही पैलवान आहे. महेश डोंगरे दिग्दर्शित 'समरेणू' (Samrenu) या चित्रपटात महेश डोंगरे, रुचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका असून, 13 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'समरेणू'बद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘महेश डोंगरे यांचा दिग्दर्शक, अभिनेता म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळे त्यांच्या पदार्पणासाठी त्यांना शुभेच्छा तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप शुभेच्छा. एक वेगळा विषय असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.’ तर, दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणतात, ‘आज महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांच्या हस्ते 'संत्या'च्या पोस्टरचे अनावरण झाले आहे. संत्याची या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे. आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असणाऱ्या या 'समरेणू'ची टॅगलाईनच 'सुरवात महत्त्वाची नाय, शेवट महत्त्वाचाय' अशी आहे. त्यामुळे या चित्रपटाचा शेवट पाहणे, खूप औत्सुक्याचे ठरणार आहे. प्रेक्षकांनी सम्या आणि रेणूच्या प्रेमकहाणीचा शेवट काय होतो, हे जाणून घेण्यासाठी 'समरेणू' नक्की पाहावा.’

एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन महेश डोंगरे यांनीच केले आहे. या चित्रपटाचे संगीत सूरज- धीरज यांचे असून, त्या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केले आहे. तर, या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले या गायकांचा आवाज लाभला आहे. या चित्रपटाची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

हेही वाचा :

Jersey : 'जर्सी' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

Beast : थलापती विजयच्या 'बीस्ट' चित्रपटाच्या निर्मात्यांना फटका; कुवेतनंतर आता 'या' देशांमध्ये देखील बॅन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Embed widget