एक्स्प्लोर

Samay Raina: समय रैनाकडून तारीख जाहीर; 'इंडियाज गॉट लेटेंट' सीझन 2चा पहिला एपिसोड कधी होणार रिलीज? आलिया भट्ट अन्.. कोणकोणते पाहुणे दिसणार

Samay Raina Indias Got Latent: समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेंट' सीझन 2 कधी होणार रिलीज?

Samay Raina: मागच्या वर्षी 'इंडियाज गॉट लेटेंट' (Indias Got Latent) या शोमुळे चर्चेत आलेला कॉमेडियन समय रैना (Samay Raina) अल्पावधीतच प्रकाशझोतात आला. या शोमुळे तो वादात अडकला होता. त्याच्यावर प्रचंड टीका झाली. समयच्या शोमध्ये रणवीर अल्लाहबादियाने (Ranvir Allahbadia) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे समय रैनाही अडकला. दरम्यान, आता समय रैना पुन्हा एकदा 'इंडियाज गॉट लेटेंट'मुळे चर्चेत आला आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' चा दुसरा सिझन आजपासून सुरू होणार आहे. 20 जून रोजी 'इंडियाज गॉट लेटेंट' (Entertainment)  चा पहिला एपिसोड नेटफ्लिक्स आणि यूट्यूब दोन्ही  प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. यासंबंधित नेटप्लिक्सने एक मजेशीर व्हिडीओ प्रोमोही सोशल मीडियात शेअर केला आहे. सध्या नेटफ्लिक्सने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  दरम्यान, या शोचा दुसरा पार्ट आपल्याला सायंकाळी पाहता येईल.

प्रचंड वादानंतर समय रैना पुन्हा 'इंडियाज गॉट लेटेंट' सीझन 2 घेऊन येणार (Samay Raina Indias Got Latent Season 2 stream on Netflix)

'इंडियाज गॉट लेटेंट' चा पहिला सीझन फक्त यूट्यूबवर रिलीज झाला होता. समय रैनाच्या यूट्यूब चॅनलवर सगळे एपिसोड्स पोस्ट केले जात होते.   हे एपिसोड्स पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना मेंबरशिप घ्यायला लागत होती. दरम्यान, त्याच्या शोवर बंदी घातल्यानंतर सोशल मीडियातून त्याचे  एपिसोड्सही डिलिट करण्यात आले.  दरम्यान, आता 'इंडियाज गॉट लेटेंट' च्या दुसऱ्या पार्ट्सचे एपिसोड्स नेटफ्लिक्सवरही पोस्ट केले जाणार आहेत.   

नेटफ्लिक्सने याचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडीओत समयने सांगितलं की,  यूट्यूब आणि नेटफ्लिक्स या दोन्ही प्लॅटफॉर्मवर 'इंडियाज गॉट लेटेंट' च्या दुसऱ्या पार्टचा पहिला एपिसोड शेअर केला जाणार आहे.  समय रैनाने या शोच्या संबंधित पोस्टही सोशल मीडियात शेअर केली आहे.  

'इंडियाज गॉट लेटेंट' च्या दुसऱ्या पार्ट्सच्या पहिल्या एपिसोडचे गेस्ट कोण?

मिळालेल्या माहितीनुसार, समय रैनाने पहिल्या भागातील पाहुण्यांची यादी जाहीर केली आहे.  'इंडियाज गॉट लेटेंट'  सीझन 2 च्या पहिल्या भागात शरवरी वाघ, आलिया भट्ट आणि आशिष सोळंकी  येणार आहेत.  या शोसाठी आलेले कंटेस्टंट आपलं टॅलेंट पाहुण्यांसमोर सादर करतात.  दरम्यान,  दुसऱ्या सीझनमध्ये नक्की कोणकोणती  धमाल पाहायला मिळणार, हे लवकरच समोर येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

थाटामाटात की खासगीत? आमिर खान गौरीसोबत कसं अन् कधी लग्न करणार? स्वत:च केला खुलासा...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Embed widget