एक्स्प्लोर

Vijay Deverakonda, samantha :  शूटिंग दरम्यान समंथा आणि विजय देवरकोंडा यांच्यासोबत दुर्घटना; स्टंट करताना दुखापत

चित्रपटामधील एका सिनच्या शूटिंग दरम्यान एक घटना घडली. समंथा आणि विजयला दुखापत झाली.

Vijay Deverakonda, samantha :  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा (Samantha)  आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)  यांचा खुशी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग हे काश्मिर येथे झाले आहे. या चित्रपटामधील एका सिनच्या शूटिंग दरम्यान एक घटना घडली. या घटनेमुळे समंथा आणि विजयला गंभीर दुखापत झाली. 

रिपोर्टनुसार, विजय देवरकोंडा आणि समंथा यांना स्टंट दरम्यान झालेल्या दुखापतीची माहिती विजयच्या टीमनं एका मुलाखतीमध्ये दिली होती. त्यांनी सांगितलं की, काश्मिरच्या  पहलगाम येथील भागामध्ये या चित्रपटामधील एक सिनमधील स्टंटचे शूटिंग सुरू होते. दोघांनाही एका गाडीमधून लिद्दर नदीच्या पलिकडे जायचे होते. हा सिन शूट होत असताना विजय आणि समंथाची गाडी नदीमध्ये पडली. त्यानंतर दोघांनाची पाठीवर दुखापत झाली. त्यानंतर लगेच त्यांच्यावर हॉस्पिटमध्ये उपचार करण्यात आले.

ही घटना घडल्यानंतर काही दिवसांनंतर समंथा आणि विजयनं पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. त्यानंतर श्रीनगर येथे शूटिंग करण्यात आलं. शूटिंग दरम्यान दोघांची पाठ खूप दुखत होती. त्यानंतर दोघांनी फीजियोथेरीपी घेतली.

View this post on Instagram
 
A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

खुशी चित्रपटाचे दिग्दर्शक शिव निर्वाण यांनी एक पोस्ट ट्विटरवर शेअर करुन या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. 23 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. समंथा आणि विजय यांच्यासोबतच  मुरली शर्मा, जयराम, सचिन खेड़ाकर, सरन्या प्रदीप, वेनेला किशोर  हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. . तेलगू, तमिळ,कन्नड, मल्याळम भाषांमध्ये खुशी हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या टेक्निकल टीममध्ये  जी मुरली, संगीतकार हेशम अब्दुल वहाब आणि  प्रवीण पुडी यांनी भाग घेतला आहे. शिव निर्वाण यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget