एक्स्प्लोर

Salman Khan: सलमान खानच्या डोळ्यात पाणी, जवळच्या व्यक्तीचे कॅन्सरने निधन; शेवटचा निरोप देताना कुटुंबही भावुक

Salman Khan Gets Emotional: सलमान खानच्या फॅमिली फ्रेंडचे निधन झाले आहे. यावेळी सलमान खान भावुक झाला असल्याचं पाहायला मिळालं.

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यानं आपल्या चांगुलपणेतून (Friend Death) अनेक माणसांच्या मनात घर तयार केलं आहे. सुख दु:खात तो कायम आपल्या जवळच्या लोकांच्या पाठीशी उभा असतो. सध्या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अभिनेता सलमान खान अत्यंत इमोशनल झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानचे फॅमिली फ्रेंड कुमुद राणे यांचं निधन झालं आहे. फॅमिली फ्रेंडच्या निधनानंतर सलमान खानला जबरदस्त धक्का बसला आहे.  सलमान खान त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गेला होता. या प्रसंगी अभिनेता खूप भावुक झाला असल्याचं पाहायला मिळालं. 

सलमान खानच्या फॅमिली फ्रेंडचे निधन (Salman Khan pays last respect to Friend kumod rane)

व्हायरल व्हिडीओमध्ये सलमान खान कुमुद यांच्या निधनाने खूप दु:खी झाला असल्याचं पाहायला मिळालं.    त्याच्या डोळ्यात अश्रु तरळले होते.  यावेळी सलमान खानचे कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. यावेळी सलमान, कुमुदच्या आई-वडिलांशी आणि मित्रांशी बोलताना आणि त्यांना आधार देताना दिसला.  सलमान व्यतिरिक्त  यावेळी अर्पिता, सोहेल  आणि हेलन यांनी कुमुद यांच्या कुटुंबांना भेट दिली. सलमान खानचे अश्रु पाहून  चाहते भावुक झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुमुद कर्करोगाने त्रस्त होती.  ती एक हेअरस्टालिस्ट होती.  त्यांचा मुंबईतील वांद्रे येथे सलून होता.  कुमुद राणे यांचे पती जग्गी राणे हे देखील सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. निर्वाण खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत निर्वाणला अश्रु अनावर झाले आहेत. कुमुद राणे यांच्या निधनानंतर सलमान खानच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. खान कुटुंब कुमुद राणे यांच्या अंतिम दर्शनासाठी गेले होते.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Bliss Lifestyle (@bollywoodblisslifestyle)

2025 साली कुमुद राणे आणि त्यांचे पती  जग्गी राणे  यांनी सलमान खानसोबत नवीन वर्षाचं सेलीब्रेशन केलं  होतं. कुमुद राणे यांनी इन्स्टाग्रामवर सलमान खानसोबतचा फोटो शेअर केला होता. कुमुद यांच्या जाण्यानं सलमान खानला मोठा धक्का बसला.  दरम्यान, यापूर्वी मे महिन्याच्या सुरुवातीला सलमानचा मित्र  सुशील कुमार यांचे निधन झाले होते.  अभिनेत्यानं त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ठरलं तर मग' मालिकेत नवा ट्विस्ट; 'या' अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे सायली - अर्जूनच्या आयुष्यात वादळ येणार?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget