एक्स्प्लोर

Tharla tar mag: 'ठरलं तर मग' मालिकेत नवा ट्विस्ट; 'या' अभिनेत्याच्या एन्ट्रीमुळे सायली - अर्जूनच्या आयुष्यात वादळ येणार?

Star Pravah Tharla tar mag: नव्या कलाकाराच्या एन्ट्रीमुळे सायली अन् अर्जूनच्या आयुष्यात वादळ येणार?

Tharla Tar Mag: स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ही मालिका (Serial) साडे तीन वर्षे अविरत सुरू आहे. या मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट (Entertainment) पाहायला मिळत आहे. सायली आणि अर्जून या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलंय. दरम्यान, सायली आणि अर्जून लवकरच गुडन्यूज देणार आहेत. त्यांच्या आयुष्यात  लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.  सुभेदारांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्यामुळे त्यांच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. एकीकडे आनंदाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे अस्मिता आणि सचिनच्या घटस्फोटाची केस सुरू आहे.  यामुळे घरात चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे.  तो अभिनेता नेमका कोण आहे? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 

'ठरलं तर मग' या मालिकेत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.  एका नवीन कलाकाराची एन्ट्री होणार आहे.  सुप्रीत कदम असं अभिनेत्याचं नाव असून, त्यानं या आधीही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सावळ्याची जणू सावली या मालिकेत त्यानं महत्त्वाची भूमिका साकारली होती.  या मालिकेमुळे त्याला विशेष ओळख मिळाली.  दरम्यान, अलिकडेच त्यानं या मालिकेतून एक्झिट घेतली.  आता तो दुसऱ्या मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे. 

'ठरलं तर मग'  मालिकेत  नव्या कलाकाराची एन्ट्री (Tharla Tar Mag Serial New Actor Entry)

'ठरलं तर मग' या मालिकेत अभिनेता खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची  माहिती आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुप्रित कदमने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.  या व्हिडीओत सुप्रित एका कारमध्ये बसलेला दिसत आहे. तो लांबून सायलीचा व्हिडीओ शूट करतो आणि कारची काच बंद करतो.  त्यानं सायलीचा लपून व्हिडीओ का काढला? हे मालिकेतून स्पष्ट होईल. या नव्या कलाकाराच्या एन्ट्रीमुळे सायली आणि अर्जूनच्या आयुष्यात कोणतं नवं वादळ येणार,  हे पाहणं  महत्त्वाचं ठरेल. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suprit kadam (@suprit_sk)

सुप्रित कदमनं आतापर्यंत अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली. अभिनेत्यानं आतापर्यंत, 'लग्नाची बेडी', 'नकळत सारे घडले',  'काव्यांजली' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.  सुप्रित आता लवकरच 'ठरलं तर मग' या मालिकेत झळकणार आहे.  या मालिकेत सुप्रित नेमकं कोणती भूमिका साकारणार? याची माहिती अद्याप समो आलेली नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

नोरा फतेहीचा इंटरनॅशनल जलवा; Siir Siir गाण्यानं धुमाकूळ घातला, 18 तासांत 6.1 मिलियन व्ह्यूज

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
Embed widget