एक्स्प्लोर

Shahrukh Khan on CJP: सलमाननंतर शाहरुख खाननेही CJPच्या आंदोलनाला पाठिंबा दिला? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घ्या खरं

Does Shahrukh Khan Supports NEET Protest: अभिनेता शाहरुख खानने नीट आंदोलनाच्या समर्थनार्थ कोणतेही पोस्ट केली आहे.

Does Shahrukh Khan Supports NEET: सलमान खान (Salman Khan), प्रकाश राज,  आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, करिना कपूर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी दिल्लीतील जंतर - मंतर येथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलं.  नीट पेपर फुटी (NEET Protest) प्रकरण सध्या अधिक चिघळत चाललं आहे. 20 जुलै रोजी जंतर मंतर येथून विद्यार्थी आंदोलक संसद भवनाबाहेर गेले, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याची मागणी केली.  परिस्थिती अधिक बिघडल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. यानंतर बॉलिवूड कलाकारांनी या घटनेचा निषेध नोंदवला. सलमान खानने देखील या आंदोलनाचं कौतुक केलं.  सलमान खाननंतर शाहरुख खानने या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. शाहरुख खानने खरंच या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे का? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय? जाणून घेऊयात.

शाहरुख खानने नीट आंदोलनाच्या समर्थनार्थ कोणती पोस्ट शेअर केली? (Shah rukh khan NEET Protest Viral Post)

खरंतर, व्हायरल  स्क्रिनशॉट हे रिअल नाही तर फेक आहे. शाहरुख खानने आतापर्यंत कोणतीही अधिकृत  पोस्ट शेअर केलेली नाही.  अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.   व्हायरल  स्क्रिनशॉट फेक असल्याची माहिती समोर आली आहे. स्क्रिनशॉटमध्ये लिहिलं आहे की, 'सर्व प्रिय विद्यार्थ्यांनो.. पुस्तक, लेखणी आणि आवाज..  खरी ताकद कुठे आहे, हे तुम्ही दाखवून दिले आहे. तुमचं प्रोटेस्ट केवळ परिक्षापुरते मर्यादित नाही.  तर ट्रान्सपरेंट आणि फेअर सिस्टसाठी हा लढा आहे'.

'प्रत्येक विद्यार्थ्यांचे मुल्यमापन  हे त्याच्या मेहनतीवरुन व्हायला हवे. कोणत्याही पेपरफुटीवरुन नाही. हा लढा आवश्यक आहे.  तरुण वर्ग आपले भवितव्य आहे.  तुम्ही थकून गेला असाल किंवा निराश झाले असाल, पण हार मानू नका. तुमचे म्हणणे शांतपणे मांडा. तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढत राहा.  पण स्वत:ला सुरक्षित ठेवा', असं शाहरुखने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'देशातील नेते, अधिकाऱ्यांनी   आपल्या विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला पाहिजे.  विद्यार्थ्यांच्या   प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यायला हवी.  तसेच सुधारणा करायला हवी. जेणेकरुन इतर कोणत्याही विद्यार्थ्यांना सहन करावे लागणार नाही.  मी इमोशनली आणि मोरली विद्यार्थ्यांसोबत आहे', असं पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.  ही पोस्ट शाहरुख खान या बॉलिवूड अभिनेत्याच्या नावाने व्हायरल होत असून,  ही पोस्ट फेक असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला, 'छावा' सिनेमालाही पछाडलं, थलपती विजयच्या 'जना नायकन'नं ओपनिंग डेला किती कोटी कमावले?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Advertisement

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
Embed widget