एक्स्प्लोर

Salman khan and Aishwarya: सलमान-ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतरची 'ती' बाजू कुणालाच माहीत नाही, अभिनेत्रीचा इंडस्ट्रीवरचा उडालेला विश्वास, सारखी वाटायची 'त्या' एकाच गोष्टीची भीती

Salman khan and Aishwarya rai Breakup: नुकतंच दिलेल्या मुलाखतीत प्रल्हाद कक्करने सलमान खान अन् ऐश्वर्याच्या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे.

Salman khan and Aishwarya rai: बॉलिवूडमधील प्रसिद्ध लव्ह स्टोरीपैकी (Bollywood Couple) एक म्हणजे सलमान खान ऐश्वर्या रायची अधुरी प्रेम कहाणी. त्यांची लव्ह स्टोरी कुणापासूनही लपलेली नाही. एक असा काळ होता, जिथे दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचे 2002 साली रिलेशनशिप संपुष्टात आले होते.  त्यांच्या ब्रेकअपबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. जाहिरात फिल्म निर्माते प्रल्हाद कक्कर ज्यांनी ऐश्वर्या रायसोबत मॉडेलिंगच्या दिवसामध्ये   काम केले होते, त्यांनी त्यांच्या ब्रेकअपबद्दल  भाष्य केलं आहे. त्यांनी अभिनेत्रीच्या कठीण काळात ऐश्वर्याची साथ दिली होती.

विक्की लालवानीच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत प्रल्हाद कक्कर यांनी सलमान - ऐश्वर्याच्या ब्रेकअपवरही भाष्य केलं आहे. त्यांनी असा खुलासा केला की,  ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायचा  बॉलिवूड सिनेसृष्टीतून विश्वास उडाला होता.  त्याच्या मते, ऐश्वर्याला असं वाटत होतं की, इंडस्ट्रीतील लोक सलमान खानची साथ देतील, ती एकटी पडेल.  त्यांनी सलमान - ऐश्वर्याच्या ब्रेकअपच्या निगडीत या मुलाखतीत अनेक खुलासे केले. 

ब्रेकअपनंतर ऐश्वर्याचा कुणावरुन उडालेला विश्वास? (Salman Khan And Aishwarya rai breakup)

प्रल्हाद कक्करने सांगितलं, 'कठीण काळात मी ऐश्वर्या रायची साथ दिली होती. मी तिला म्हणालो होतो की,  या गोष्टीची काळजी करु नकोस.  पण त्यावेळेस  ऐश्वर्या इंडस्ट्री बद्दलच बोलत होती.   तिला एकाच गोष्टीचं दु:ख होतं की, इंडस्ट्री सलमान खानची साथ देईल, अभिनेत्रीला एकटीला पाडतील.  तिला असं फिल झालं की, तिच्यासोबत धोका झाला.  दरम्यान, या रिलेशनशिपमधून बाहेर पडणं तिच्यासाठी मोठा दिलासा देणारा ठरला. सलमान खान खूप रागीट स्वभावाचे होते', अशी माहिती त्यांनी दिली.

'ऐश्वर्याला ब्रेकअपचं जास्त दु:ख झालं नाही,  इंडस्ट्र्तील अधिकतर लोक तिला सोडून सलमान खानला पाठिंबा देत होते, या गोष्टीचा तिला त्रास झाला.   सत्य तिच्या बाजूने होते.  सिनइंडस्ट्रीत तिला योग्य वागणूक मिळत नव्हती. तिचा विश्वास उडाला होता.  जर तिची चूक असती अन् दुसऱ्या पक्षाची नसती, किंवा दोघांनाही समान वागणूक मिळाली असती, तर गोष्ट वेगळी होती.  पण असं काहीच झालं नाही.  सगळं काही एकतर्फी होते', असं प्रल्हाद कक्कर म्हणाले.

प्रल्हाद कक्करने हे देखील स्पष्ट केले की, ऐश्वर्या रायने त्यांना आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीच सांगितले नव्हते.  'तिने माझ्यासोबत काहीच शेअर केले नव्हते. मला ही गोष्ट माहित होते कारण आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहत होतो. तो (सलमान खान) बिल्डिंगच्या लॉबीमध्ये अक्षरश: गोंधळ घालायचा.  भीतींवर डोकं आपटायचा.  मला असं वाटतं की, त्यांचे हे नातं अधिकृतरित्या संपुष्टात येण्यापूर्वी आधीच तुटले होते. '

महत्त्वाच्या इतर बातम्या:

विठाबाईंना मिळाली होती सिनेमात काम करण्याची संधी? राज कपूर यांची ऑफर नाकारली? कारण काय?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Embed widget