एक्स्प्लोर

करीनाची इन्स्टाग्राम पोस्ट, करीना-सैफ पुन्हा आई-बाबा बनणार!

खुद्द सैफ आणि करिनाने प्रेग्नंट असल्याच्या वृत्तावर मोहर लावली आहे. करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसरा छोटा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा आई-बाबा बनणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. मीडियामध्ये करीनाच्या प्रेग्नंसीबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात जात होत्या. शिवाय सैफ आणि करीनानेही यावर मौन बाळगलं होतं.

परंतु आता खुद्द सैफ आणि करिनाने प्रेग्नंट असल्याच्या वृत्तावर मोहर लावली आहे. करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसरा छोटा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. “आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद”, असं सैफ व करीनाने म्हटलंय.

View this post on Instagram
 
All I ever need… ????❤️ #FavouriteBoys #TakeMeBack

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

2012 मध्ये सैफ आणि करिनाने लगीनगाठ बांधली होती. सैफची आधीची पत्नी - अभिनेत्री अमृता सिंगपासून त्याला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं आहेत. करिनाने 20 डिसेंबर 2016 रोजी मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्णालयात गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर बाळाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे सोशल मीडियात सैफ-करिनावर टीकेची झोड उठली होती.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर जन्मापासूनच चर्चेत आहे. सोशल मीडियावर सतत त्याचे फोटो व्हायरल होत असतात. तैमूरभोवती कायमच फोटोग्राफर्सचा गराडा पडलेला असतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळते. एकीकडे लोक तो सतत लाईमलाईटमध्ये असल्याने नावं ठेवतात, मात्र त्याचे फोटो पाहण्यासाठी उड्याही मारतात.

संबंधित बातम्या :

Spotted | तैमूरसोबत मास्क घालून आउटिंग करताना दिसले सैफ-करिना!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस

Embed widget