एक्स्प्लोर

RRR : बाहुबलीपेक्षा जास्त आरआरआरचं बजेट; आलिया, राम चरण अन् ज्युनियर एनटीआरची फी माहितीये?

जाणून घेऊयात आरआरआर (RRR) चित्रपटांमधील कलाकरांच्या मानधनाबाबत आणि या चित्रपटाच्या बजेटबाबत....

RRR : आगामी चित्रपट आरआरआर (RRR) ची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटामध्ये  आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगन (Ajay Devgn), ज्युनियर एनटीआर (Jr NTR)  आणि राम चरण (Ram Charan) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एसएस राजामौली यांच्या चित्रपटामधील भव्य सेट्स हे नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधतात. त्यांच्या बाहुबली आणि  'बाहुबली- द कन्क्लूजन' या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड या चित्रपटांनी मोडले. या चित्रपटांचे बजेट जास्त होते. पण आता राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटाचे बजेट हे बाहुबली या चित्रपटाच्या दोन्ही भागांपेक्षा जास्त आहे. जाणून घेऊयात चित्रपटांमधील कलाकरांच्या मानधनाबाबत आणि या चित्रपटाच्या बजेटबाबत....

रिपोर्टनुसार, आरआरआर हा चित्रपट तयार करण्यासाठी 400 कोटी रूपये खर्च करण्यात आले. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी राम चरण आणि ज्युनियर एनटीआरनं 45 कोची रूपये मानधन घेतलं आहे तर आलियनं नऊ कोटी मानधन घेतलं. अजय देवगणनं या चित्रपटात कमी वेळासाठी स्क्रिन शेअर करणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी 25 कोटी फी घेतली आहे.

'बाहुबली द  कन्क्लूजन' या चित्रपटाचं बजेट 250 कोटी होते प्रभासनं या चित्रपटासाठी 25 कोटी मानधन घेतलं होतं. आरआरआर हा चित्रपट 25 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  चित्रपटातील शोले हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Maharashtrachi HasyaJatra: पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण
पेपर टाकलं, दूध वाटलं, मेडीकलमध्येही काम; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा खडतर प्रवास, संघर्षाची आठवण

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Embed widget