एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

सलमान खानला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार

पनवेलमधील फार्म हाऊसजवळील शेजाऱ्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा करत कोर्टाची पायरी चढलेल्या अभिनेता सलमान खानला अंतरिम दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. जागेवरील अतिक्रमणाच्या मुद्यावरून वाद असताना नाहक वैयक्तिक पातळीवर आरोप होत असल्याचा सलमान आपल्या याचिकेत दावा केला होता. हे आरोप थांबवून सोशल मीडियावरील आपल्याविरोधातील  पोस्ट आणि व्हिडीओ हटवण्याची सलमान खाननं मागणी केली होती.

दसवीचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चनच्या दसवी या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात होते. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील अभिषेकच्या हटके अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दसवी या चित्रपटामध्ये अभिषेक राजकिय नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. गंगाराम चौधरी हा नेता दहावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात कोण-कोणत्या घटना घडतात, हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे.

'द कश्मीर फाइल्स'ला मिळणार होता गानकोकीळा लतादीदींचा आवाज

विवेक अग्निहोत्री  दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकतेच या सिनेमासंदर्भात विवेक अग्निहोत्रीने मोठा खुलासा केला आहे. विवेक अग्निहोत्री म्हणाले, गानकोकीळा लता मंगेशकर 'द कश्मीर फाइल्स' सिनेमात एक विशेष गाणं गाणार होत्या. विवेक अग्निहोत्रींनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सिनेमासाठी गाणं गाण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देत लता मंगेशकरांनी ही विनंतीही मान्य केली होती.

'मून नाईट' 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

मार्वल स्टुडिओजची आगामी 'मून नाईट' ही वेबसीरिज लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षक आता 'मून नाईट' या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'मून नाईट' ही वेबसीरिज प्रेक्षकांना हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी भाषेत पाहता येणार आहे. 

‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच गाठणार 200 कोटींचा पल्ला

‘द कश्मीर फाइल्स’ने  बॉक्स ऑफिसवर आपली जबरदस्त कमाई सुरूच ठेवली आहे. 11 दिवस जोरदार कमाई करणारा हा चित्रपट 12व्या दिवशी काहीसा मंदावला आहे. बाराव्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थोडीशी घसरण झाली आहे, असे असूनही चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 200 कोटींपासून काही पावलेच दूर आहे.

संबंधित बातम्या

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार

Brahmastra : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या शूटिंगला वाराणसीत सुरुवात

Oscar 2022 : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा करणार ऑस्करच्या प्री इव्हेंटचे सूत्रसंचालन

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU

व्हिडीओ

Tuljapur Temple Donation Issue : भक्ताची अंगठी, अडवणुकीची घंटी; मंदिर प्रशासनाचा अजब ठराव
Chandrapur Congress On Mahapalika Election : गटबाजीचा पूर 'हात'चं जाणार चंद्रपूर Special Report
Beed Girl Letter Ajit Pawar : शिकायचं की ऊसोड करायची? चिमुकलीने पत्रातून मांडली व्यथा Special Report
Politics On CM Fadnavis Davos : गुंतवणुकीचं मिशन, दावोसवरुन टशन; राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
KDMC MNS Supports Shivsena : जनतेचा कौल विसरले सत्तेसाठी 'चिकटले' Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
बारामती, दौंड तालुक्यात शरद पवारांच्या गटाला एकही जागा नाही, सगळ्या जागा अजितदादा लढवणार
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
ठाकरेंचे नगरसेवक म्हणत उदय सामंतांचं सूचक वक्तव्य; दावोसहून महाराष्ट्रात आल्यानंतर राजकीय MOU
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
Embed widget