एक्स्प्लोर

विजय-रश्मिका एकत्र करणार न्यू ईयरचं सेलिब्रेशन? पुष्पाची श्रीवल्ली बॉयफ्रेंडसोबत दिसली अन्...

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा हे रिलेशनशीपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. असे असतानाच आता ते दोघेही विमातळावर झळकले आहेत.

मुंबई : पुष्पा-2 या चित्रपटामुळे रश्मिका मंदान्ना ही अभिनेत्री घराघरात पोहोचली आहे. तिची क्रेझ चांगलीच वाढली आहे. मुळची दाक्षिणात्त्य अभिनेत्री असली तरी बॉलिवुडमध्येही तिने मोठं नाव कमवलं आहे. लवकरच तिचा सलमान खानसोबत सिकंदर हा चित्रपट येणार आहे. दरम्यान, हीच रश्मिका मंदान्ना तिच्या अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या नात्यामुळे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेली आहे. दोघेही एकमेकाना डेट करता आहेत, असं म्हटलं जातंय. दरम्यान, आता न्यू ईअरचं सेलीब्रेशन करण्यासाठी हे दोघे एकत्र पदेशवारीसाठी निघाल्याचं म्हटलं जातंय. कारण दोघेही विमातळावर स्टॉपट झाले आहेत.

दोघेही विमानतळावर एकत्र दिसले

मिलालेल्या माहितीनुसार रश्मिका मंदाना नुकतेच एका विमातनाळावर दिसली आहे. याच विमानतळावर विजय देवरकोंडादेखील दिसला आहे.  याच कारणामुळे हे दोन्ही सेलिब्रिटी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी एकत्र आले असून ते एकत्रच न्यू इअरचे सेलीब्रेशन करणार आहेत, असा दावा केला जातोय. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना हे एकमेकांच्या रिलेशनशीपमध्ये आहेत, असं सांगितलं जातं. ते दोघेही अनेकवेळा एकत्र दिसेलेले आहेत. त्यामुळेच हे दोघे नेहमीच चर्चेत असतात.  

विजय देवरकोंडाने रिलेशनशीमध्ये असल्याचं केलं मान्य

याआधी दोन वर्षांपूर्वी रश्मिका आणि विजय देवरकोंडा विमानतळावर अशाच प्रकारे एकत्र दिले होते. त्यानंतर या दोघांचीही मालदीवमध्ये सुट्ट्या घालवत असल्याचे काही फोटो समोर आले आहेत. यावेळीदेखील हे दोघे एकत्र फिरायला जात असल्याचा दावा केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा ते परदेशात निघून गेल्याचं म्हटलं जातंय. दोघेही एकत्र सुट्ट्या घालवणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी ते एअरपोर्टवर मात्र एकत्र दिसले नाहीत.  ते दोघेही वेगवेगळ्या वेळेला विमानतळावर पोहोचले आहेत. 

दरम्यान, विजय देवरकोंडाने तो रिलेशनशीपमध्ये असल्याचं मान्य केलं आहे. मात्र त्याने रश्मिकां मंदान्नाचे नाव घेतलेले नाही. तर रश्मिकाने आतापर्यंत तरी तिच्या रिलेशनशीपबद्दल सांगितलेलं नाही.

हेही वाचा :

निळ्याशार समुद्रात अवतरली सुंदरी, 23 वर्षांच्या अवनीतच्या ब्लू ड्रेसमधील फोटोंची चर्चा!

एक हिंदू एक मुस्लीम, बॉलिवुडचे असे स्टार्स ज्यांनी धर्माचा विचार न करता आवडीच्या जोडीदाराशीच बांधली लगीनगाठ!  

नरकाचं नवं द्वार खुलणार, पाताल लोकचा नवा सिझन 'या' दिवशी येणार; थ्रिल, सस्पेन्सची मुशाफिरी कधी करता येणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
आजपासून टप्प्याटप्याने पात्र महिलांना मिळणार लाडक्या बहिणींचा रखडलेला हफ्ता, अदिती तटकरे म्हणाल्या..
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Grandson Satara : इवली इवली पावलं; बोबडे बोल, एकनाथ शिंदेंसोबत नातू थेट शेतातPratap Sarnaik Mumbai : सर्व बदल्या ऑनलाइन करण्याचा पहिला निर्णय घेतला - प्रताप सरनाईकPune Cyber Crime : पुण्यात सायबर चोरट्याचं जाळ झालं घट्ट; वर्षभरात 669 कोटींचा फ्राॅडRohit Patil Radhanagari : सामान्य शेतकऱ्याचा मुलगा बनला इस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
हयगय चालणार नाय; अजित पवार ॲक्शन मोडवर; ‘वित्त व नियोजन’, ‘राज्य उत्पादन शुल्क’ अधिकाऱ्यांना इशारा
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला
लाडकी बहिण योजनेचा रखडलेला हफ्ता देण्यास सुरुवात, अदिती तटकरे म्हणाल्या, आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू
आजपासून टप्प्याटप्याने पात्र महिलांना मिळणार लाडक्या बहिणींचा रखडलेला हफ्ता, अदिती तटकरे म्हणाल्या..
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
जिथं अगरबत्ती, कॅलेंडर विकले तिथंच आज मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारला; प्रताप सरनाईकांना आठवले जुने दिवस
Congress : नवी दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार, मुख्यमंत्र्यांविरुद्ध उमेदवार ठरला?
काँग्रेसचं मिशन नवी दिल्ली, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पहिली यादी येणार,कर्नाटक पॅटर्न राबवणार  
Anjali Damania : छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार, मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं; अंजली दमानियांनी सांगितलं राज'कारण'
Satish Wagh Case: सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीचे धाराशिव कनेक्शन; आरोपींची संख्या 5 वर
सतीश वाघ हत्या प्रकरणी मोठी अपडेट! फरार आरोपीला धाराशिवमधून अटक; आरोपींची संख्या 5 वर
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
पंकजा मुंडे गप्प का? अंजली दमानियांचा संताप अनावर; आता बीडमध्ये जाणार, काळे कारनामे उघड करणार
Embed widget