एक्स्प्लोर

Rashmika Mandana Vijay Deverakonda Wedding Streaming Rights: रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाची लगीनघाई; कोट्यवधींना विकणार स्ट्रीमिंग राइट्स? Netflix ची मोठी ऑफर

Rashmika Mandana Vijay Deverakonda Wedding Streaming Rights: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा आपल्या लग्नाचे स्ट्रिमिंग राइट्स विकणार असल्याचं बोललं जात आहे. बरं, ही डील थोडी थोडकी नाहीतर कित्येक कोटींची असणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. 

Rashmika Mandana Vijay Deverakonda Wedding Streaming Rights: गेल्या कित्येक दिवसांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये (Film Industry) एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. ते लग्न म्हणजे, साऊथ सुपरस्टार्स (South Superstar) रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांचं. आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या लग्नाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा सुरू आहे. दोघांचं लग्न कसं होणार? कुठे होणार? दोघांच्या लूक कसा असणार? लग्नात कोण उपस्थित राहणार आहे आणि त्यांचे कपडे कोण डिझाइन करणार आहे? यांसारखे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. दोघांच्या लग्नावेळची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. अशातच आता रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा आपल्या लग्नाचे स्ट्रिमिंग राइट्स विकणार असल्याचं बोललं जात आहे. बरं, ही डील थोडी थोडकी नाहीतर कित्येक कोटींची असणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रश्मिका आणि विजय यांचं लग्न 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, लग्नाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नापूर्वी या जोडप्याला स्ट्रीमिंग राइट्ससंदर्भात 60 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. 

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची बऱ्याच काळापासून चर्चा आहे. दरम्यान, या जोडप्यानं त्यांच्या लग्नाबद्दल अधिकृतपणे काहीही जाहीर केलेलं नाही. अशातच आता, नेटफ्लिक्सनं जोडप्याला एक महत्त्वाची ऑफर दिली आहे, ज्यामुळे आता लवकरच दोघांच्या लग्नाचे सनई-चौघडे वाजणार, हे कन्फर्म झाल्याचंही बोललं जात आहे. 


Rashmika Mandana Vijay Deverakonda Wedding Streaming Rights: रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाची लगीनघाई; कोट्यवधींना विकणार स्ट्रीमिंग राइट्स? Netflix ची मोठी ऑफर

60 कोटींना विकणार स्ट्रीमिंग राइट्स

मीडिया रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सनं या जोडप्याला 60 कोटी रुपयांचे एक्सक्लुझिव्ह स्ट्रीमिंग हक्क देऊ केले आहेत, जेणेकरून चाहते त्यांच्या लग्नाचा शाही थाट पाहू शकतील. दरम्यान, या जोडप्यानं ही ऑफर नाकारली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, भूतकाळातील काही कंट्रोवर्सीजमुळे, रश्मिका आणि विजय यांना त्यांच्या लग्नात कोणतीही रिस्क घ्यायची नाही.

रश्मिका आणि विजय यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अलीकडेच, रश्मिका एअरपोर्टवर स्पॉट झालेली. लग्नाबद्दल विचारल्यावर, ती लाजली. या जोडप्याच्या नात्याबद्दल, 2018 पासूनच चर्चा सुरू आहेत. ते जवळजवळ आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत, पण या जोडप्यानं कधीही याबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

आली लगीन सराई... मांडव सजलाय दारी; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, होणारा नवरा कोण?

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget