एक्स्प्लोर

आली लगीन सराई... मांडव सजलाय दारी; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, होणारा नवरा कोण?

नुकतंच रेवतीने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. मुंडावळ्या,  पारंपरिक लुक मध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत. रेवतीच्या घरी लग्न आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

Revatai Lele: मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकार सध्या लग्न करताना दिसतायत. अनेकांनी लग्नगाठ बांधली आहे . अलीकडेच मुरंबा मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरीड आणि साक्षी महाजन या कलाकारांनी लग्न केलं . आता अनेकांच्या घरी लगीन घाई सुरू झाली आहे. यातीलच नाव म्हणजे रेवती लेले . गेल्या काही दिवसांपासून रेवती लेले तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता अभिनेत्रीच्या घरी लग्नाची लगबग सुरू झाली आहे.

'लग्नाची बेडी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रेवती लेले लवकरच लग्न करणार आहे. नुकतच रेवती 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिने अमृता ही खलनायिका साकारलेली. ही मालिका नुकतीच संपली आहे. पण अभिनेत्री रेवती लेले चर्चेत आहे तिच्या लगीन घाईमुळे. गेल्या काही दिवसांपासून ती चहात्यांना तिच्या लग्नाच्या अपडेट्स शेअर करत आहे. नुकतंच रेवतीने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. मुंडावळ्या,  पारंपरिक लुक मध्ये तिने काही फोटो शेअर केले आहेत. रेवतीच्या घरी लग्न आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.ती लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Revati Lele (@me_revati)


आली लगीन सराई... मांडव सजलाय दारी; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, होणारा नवरा कोण?

होणारा नवरा कोण?

दरम्यान रेवती लेलेने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अंगठीचा फोटो शेअर करत आपलं नातं जगजाहीर केलेलं. होणारा नवरा कोण आहे अजून रेवतीने जाहीर केलेलं नाही . काही दिवसांपूर्वी अनेक मराठी कलाकारांनी रेवतीसाठी खास केळवण आयोजित केलं होतं. यावेळी सुकन्या मोने नंदिनी वैद्य आणि गिरीजा प्रभू ही उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वी रेवतीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या हातात फुलांचा सुंदर बुके आणि बोटात चमकणारी अंगठी दिसली. एका फोटोमध्ये तिने खास अंगठीवर फोकस ठेवत मागे उभ्या असलेल्या व्यक्तीची हलकीशी झलक दाखवली आहे. “मी होकार देण्याआधीच मनाने होकार दिला होता,” असे शब्द वापरत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget