एक्स्प्लोर

Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: 'मी काय करावं? माझ्याकडे पैसेच नाहीत...', तिहार तुरुंगात सरेंडर केलेला राजपाल यादव भावूक; अभिनेत्याच्या अडचणी संपेचना

Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: अखेर अभिनेत्यानं अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं. समोर आलेल्या एका वृत्तानुसार, अधिकाऱ्यांसमोर शरण जाण्यापूर्वी अभिनेत्यानं इमोशनल वक्तव्य केलेलं. 

Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: बॉलिवूडचा (Bollywood News) प्रसिद्ध अभिनेता राजपाल यादवनं (Rajpal Yadav) काही दिवसांपूर्वी तिहार जेलमध्ये जाऊन आत्मसमर्पण केलं. हे वृत्त समोर आल्यानंतर संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत मोठी खळबळ माजली. खरं तर, चेक बाउन्स प्रकरणात (Cheque Bounce Case) नाव आल्यापासूनच राजपाल यादव चर्चेत होता. कायदेशीर आणि आर्थिक अडचणींमुळे तो कठीण काळातून जात होता आणि सुमारे 25 लाख रुपयांच्या चेक बाउन्स प्रकरणात त्याला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आलेले. अखेर अभिनेत्यानं अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं. समोर आलेल्या एका वृत्तानुसार, अधिकाऱ्यांसमोर शरण जाण्यापूर्वी अभिनेत्यानं इमोशनल वक्तव्य केलेलं. 
 
न्यूजएक्सच्या वृत्तानुसार, राजपाल यादवनं त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीबद्दल बोलताना म्हटलं की, "सर, मी काय करावं? माझ्याकडे पैसेच नाहीत... मला दुसरा कोणताही उपाय दिसत नाही... सर, आपण इथे एकटे आहोत. मला स्वतःला या संकटाचा सामना करावा लागेल." 

राजपाल यादवचं चेक बाउन्स प्रकरण नेमकं काय? 

राजपाल यादवचं चेक बाउन्स प्रकरण 2010 पासूनच सुरू झालेलं. त्यावेळी अभिनेता राजपाल यादवनं आपला सिनेमा 'अता पता लापता'साठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमधून 5 कोटींचं कर्ज घेतलं होतं. फिल्म बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाली, ज्यामुळे राजपाल यादवला मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला आणि कर्ज फेडण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागलेला. 

राजपाल यादव अन् त्याची पत्नी अडचणीत 

अभिनेत्यानं दिलेले अनेक चेक बाउन्स झाले, ज्यामुळे कायदेशीर कारवाई झाली. एप्रिल 2018 मध्ये, एका दंडाधिकारी न्यायालयानं राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला कलम 138 अंतर्गत दोषी ठरवलं आणि त्यांना सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अभिनेत्यानं या निकालाला आव्हान दिलं आणि अनेक अपिलांद्वारे दिलासा मागितला असला तरी, खटला वर्षानुवर्ष चालला आणि थकबाकीची रक्कम जवळपास 9 कोटी झाली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

राजपाल यादवला कोर्टाचे सरेंडर करण्याचे निर्देश 

या काळात, राजपाल यादवनं त्याचं कर्ज फेडण्यात यश मिळवलं, ज्यामध्ये 2025 मध्ये भरलेले 7.5 दशलक्ष रुपये समाविष्ट होते. तथापि, वारंवार विलंब आणि मुदत चुकवल्यामुळे न्यायालयानं त्याच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, कारण त्यांनी प्रकरण सोडवण्यात 'गांभीर्याचा अभाव' असल्याचं सांगितलं. 4 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांनी पैशाची व्यवस्था करण्यासाठी एका आठवड्याची मुदतवाढ देण्याची अभिनेत्याची अंतिम विनंती फेटाळून लावली. प्रसिद्धीची पर्वा न करता वारंवार उदारता दाखवता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आणि राजपाल यादवला विलंब न करता आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
Embed widget