एक्स्प्लोर

Radhe Shyam Trailer : बहुप्रतिक्षित प्रभासच्या 'राधे श्याम'चा दुसरा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Radhe Shyam Trailer : 'बाहुबली' सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे श्याम'चा दुसरा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

Radhe Shyam Trailer : 'बाहुबली'(Bahubali) सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे श्याम'चा दुसरा ट्रेलर (Radhe Shyam Trailer) आज प्रदर्शित झाला आहे. 'बाहुबली' आणि 'साहो'च्या यशानंतर लोक प्रभासच्या 'राधे श्याम'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात प्रभासबरोबर पूजा हेगडेही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात प्रभासची दोन रूपं पाहायला मिळणार आहेत. एकात तो नकारात्मक भूमिका साकारणार आहे तर दुसरी भूमिका रोमियोची पाहायला मिळणार आहे.1 मिनिट 8 सेकंदांचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारा आहे. 

पाहा ट्रेलर : 


ट्रेलरची सुरुवात प्रभासच्या डायलॉगने होते ज्यामध्ये तो म्हणतो, 'आपल्याला असं वाटतं की आपण विचार करतोय. पण, आपली विचारसरणी ही आधीच लिहून ठेवलेली असते.' यानंतर प्रभासचा चेहरा दाखवण्यात आला आहे. यामध्ये प्रभास ज्योतिषाच्या रूपात दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये प्रभास लोकांच्या हाताकडे पाहून त्यांचे जीवन, अगदी मृत्यूचा विचारही सांगत असल्याचे दिसून येत आहे. या प्रवासात त्याला पूजा हेगडे (Pooja Hegde) भेटते जी त्याला प्रेम करायला शिकवते आणि प्रभासचे जग बदलते. प्रभासचा हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

खरंतर, राधे श्याम गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मध्येच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. पण, कोविडमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला. यानंतर, 14 जानेवारी 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा करण्यात आली, परंतु नंतर तो पुढे ढकलण्यात आला. अखेरीस हा सिनेमा 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
OTT Release This Week: या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
Embed widget